Share Market Crash: 8 शेअर करतील गुंतवणूकदारांची चांदी, पैसे छापायची सोडू नका संधी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
शेअर बाजारात आज कोणत्या स्टॉक्समध्ये जबरदस्त तेजी? कोणते शेअर्स करा खरेदी? जाणून घ्या एक्सपर्ट्सची निवड!
मुंबई: भारतीय शेअर बाजारातील तज्ञांनी आज खरेदीसाठी 8 मजबूत शेअर्सची शिफारस केली आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी निदेशक सुमित बगडिया आणि प्रभुदास लीलाधरच्या वाइस प्रेसिडेंट वैशाली पारेख यांनी ब्रेकआउट स्टॉक्स निवडले आहेत. हे स्टॉक्स कमी वेळेत चांगला परतावा देऊ शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. डोम्स इंडस्ट्रीज, इमामी, सनोफी एसए, गुजरात फ्लोरोकेमिकल्स आणि कार्बोरुंडम युनिव्हर्सल यांचा समावेश आहे. तर, प्रभुदास लिलाधरच्या उपाध्यक्षा (तांत्रिक संशोधन) वैशाली पारेख यांनी तीन स्टॉक खरेदी किंवा विक्री करण्याची शिफारस केली आहे. यामध्ये एनसीसी, सीजी पॉवर आणि आयओसी यांचा समावेश आहे.
सुमित बगडिया यांचे टॉप 5 ब्रेकआउट स्टॉक्स
डोम्स इंडस्ट्रीज
खरेदी किंमत: 2766.60 रुपये
टार्गेट: 2940 रुपये
स्टॉप लॉस: 2651 रुपये
इमामी
खरेदी किंमत: 568.15 रुपये
टार्गेट: 606 रुपये
स्टॉप लॉस: 546 रुपये
सनोफी एसए
खरेदी किंमत: 5660.55 रुपये
टार्गेट: 5962 रुपये
स्टॉप लॉस: 5377 रुपये
गुजरात फ्लोरोकेमिकल्स
खरेदी किंमत: 3817.45 रुपये
advertisement
टार्गेट: 4084 रुपये
स्टॉप लॉस: 3683 रुपये
कार्बोरंडम यूनिवर्सल
खरेदी किंमत: 948.50 रुपये
टार्गेट: 1015 रुपये
स्टॉप लॉस: 915 रुपये
वैशाली पारेख यांचे टॉप 3 स्टॉक्स
NCC
खरेदी किंमत: 184 रुपये
टार्गेट: 200 रुपये
स्टॉप लॉस: 178 रुपये
CG Power
खरेदी किंमत: 608 रुपये
टार्गेट: 630 रुपये
स्टॉप लॉस: 590 रुपये
advertisement
IOC (इंडियन ऑइल कॉर्पोरेशन)
खरेदी किंमत: 124 रुपये
टार्गेट: 130 रुपये
स्टॉप लॉस: 120 रुपये
एक्सपर्ट्स काय म्हणतात?
सुमित बगडिया आणि वैशाली पारेख यांच्या मते, हे स्टॉक्स मार्केटमधील अस्थिरतेतही चांगले रिटर्न देऊ शकतात. खास करून ब्रेकआउट झलेले शेअर्स अल्पकालीन गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरू शकतात.
गुंतवणूकदारांसाठी सूचना:
अल्पकालीन ट्रेडिंगसाठी हे शेअर्स चांगली संधी देऊ शकतात, पण जोखीम व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. मार्केटमधील अस्थिरता लक्षात घेऊन योग्य स्टॉप लॉस ठेवा. गुंतवणुकीपूर्वी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 12, 2025 10:15 AM IST
मराठी बातम्या/मनी/Share Market/
Share Market Crash: 8 शेअर करतील गुंतवणूकदारांची चांदी, पैसे छापायची सोडू नका संधी