advertisement

Mumbai Metro : मेट्रोने प्रवास करताय? मग ही बातमी तुमच्यासाठीच; प्रवाशांना सहन करावा लागणार 'हा' मोठा बदल

Last Updated:

Mumbai Metro : मेट्रो असो वा लोकल स्थानकापर्यंत पोहचण्यासाठी बरेचजण खाजगी वाहनांचा वापर करतात मात्र आता ही समस्या आता प्रवाशांना जाणवणार आहे.

मेट्रो प्रवासाबाबत मोठा निर्णय; तुमचा दैनंदिन प्रवास बदलणार.
मेट्रो प्रवासाबाबत मोठा निर्णय; तुमचा दैनंदिन प्रवास बदलणार.
मुंबई : मुंबईकर जर तुम्हीही मेट्रोने दररोज प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. जिथे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे किंवा घेतलेल्या निर्णयाचा फायदा होणार आहे ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कोणता निर्णय झाला?
मुंबई शहरात प्रवास करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणा लोकल किंवा मेट्रोचा वापर करत असतात. मात्र आता मुंबई मेट्रो 3 या भुयारी मार्गिकेच्या सर्व 27 स्थानकांच्या प्रवेशद्वाराबाहेरील परिसरातील पार्किंगवर संपूर्ण बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र हा निर्णय वाहतूक पोलिसांनी प्रवाशांच्या सोयासाठी घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून भुयारी मेट्रो मार्गिका आरे ते कफ परेड अशी पूर्ण सुरु झालेली आहे. या मार्गिकेवर सध्या 27 स्थानके आहेत त्यामुळे दररोज येथे येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे आणि या प्रवशांना मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या दुचाकीमुळे अडथळा होतो. अनधिकृत पार्किंगवर बंदी घातल्याने आता भोवतालच्या परिसरातील होणारी वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात टाळता येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro : मेट्रोने प्रवास करताय? मग ही बातमी तुमच्यासाठीच; प्रवाशांना सहन करावा लागणार 'हा' मोठा बदल
Next Article
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय  वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
View All
advertisement