Uddhav Thackeray Shiv Sena Candidate List: शिवसेना ठाकरे गटाची ६५ उमेदवारांची यादी जाहीर, कुणाकुणाला संधी? पाहा...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
मुंबई : महाविकास आघाडीतील घटकपक्ष राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेस यांच्याशी जागा वाटपासंबंधी अनेक बैठका पार पडल्यानंतर, तिन्ही पक्षांच्या समन्वयातून अंतिम समीकरण ठरल्याने शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. ठाकरे गटाने पक्षाने पहिल्या उमेदवारी यादीत अपेक्षेप्रमाणे विद्यमान आमदारांना स्थान दिलेले आहे. तसेच नव्या चेहऱ्यांना देखील संधी देण्यात आलेली आहे.
आदित्य ठाकरे यांना यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून, ठाण्यातून राजन विचारे, वांद्रे पूर्वमधून वरूण सरदेसाई, गुहागर विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधव, राजापूरमधून राजन साळवी, कुडाळमधून वैभव नाईक, शाहूवाडीमधून सत्यजीत आबा पाटील, बाळापूरमधून नितीन देशमुख, अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मुंबईतून कोण कोण उमेदवार?
कलीना-संजय पोतनीस
वांद्रे पूर्व-वरूण सरदेसाई
माहीम-महेश सावंत
advertisement
वरळी-आदित्य ठाकरे
कुर्ला-प्रविणा मोरजकर
चेंबूर-प्रकाश फातर्पेकर
अंधेरी पूर्व- ऋतुजा लटके
गोरेगाव-समीर देसाई
दिंडोशी-सुनील प्रभू
जोगेश्वरी पूर्व-अनंत (बाळा) नर
भांडुप पश्चिम-रमेश कोरगावकर
विक्रोळी-सुनील राऊत
मागाठाणे-उद्देश पाटकर
ऐरोली-एमके मढवी
ठाणे-राजन विचारे
कोपरी पाचपाखाडी-केदार दिघे
ओवळा माजिवाडा-नरेश मणेरा
कल्याण ग्रामीण-सुभाष भोईर
डोंबिवली-दीपेश म्हात्रे
अंबरनाथ-राजेश वानखेडे
भिवंडी ग्रामीण-महादेव घाटळ

advertisement


Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 23, 2024 6:53 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Uddhav Thackeray Shiv Sena Candidate List: शिवसेना ठाकरे गटाची ६५ उमेदवारांची यादी जाहीर, कुणाकुणाला संधी? पाहा...


