Shocking Crime : मैत्रीणीच्या रुमवर बोलवून नको ते कृत्य, अश्लील VIDEO काढून लग्न, डोंबिवलीच्या तरुणाविरोद्धात गुन्हा दाखल

Last Updated:

डोंबिवली: एका तरुणीवर शीतपेयामध्ये अमली पदार्थ देऊन डोंबिवलीतील युवकाने लैंगिक अत्याचार केला. आरोपीने फोटो आणि व्हिडीओ काढून धमकी दिली. पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली गुन्हा नोंद झाला आहे.

Dombivli news
Dombivli news
डोंबिवली : परभणी जिल्ह्यातील एका गावात एका तरुणीवर झालेल्या धक्कादायक घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणात मुंबईच्या डोंबिवली येथील विकी खरात नावाच्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं होतं?
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार,9 जून 2024 रोजी आरोपीने तिला मैत्रिणीच्या खोलीवर बोलावले आणि शीतपेयामध्ये अमली पदार्थ घालून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या अत्याचारावर एवढाच थांबला नाही, आरोपीने पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून त्यांचा गैरवापर करण्याची धमकी दिली. या धमकीच्या जोरावर पीडितेवर दीर्घकाळ मानसिक दबाव टाकला गेला आणि जबरदस्ती विवाह देखील केला गेला.
advertisement
पीडितेने शेवटी या मानसिक आणि शारीरिक त्रासातून बाहेर येऊन आपल्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि आरोपीविरुद्ध कारवाई सुरू झालेली आहे.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Shocking Crime : मैत्रीणीच्या रुमवर बोलवून नको ते कृत्य, अश्लील VIDEO काढून लग्न, डोंबिवलीच्या तरुणाविरोद्धात गुन्हा दाखल
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement