शो मस्ट गो ऑन! मनात दु:ख, चेहऱ्यावर हसू... वडिलांचे अंत्यसंस्कार आटोपून अभिनेत्रीनं शूट केलेला कॉमेडी सीन

Last Updated:
बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री जी वडिलांच्या निधनाचं दु:ख बाजूला सारून शूटींगला परतली. तिने सेटवर जाऊन थेट कॉमेडी सीन शूट केला.
1/10
सिनेमात काम करायचं म्हटल्यावर वैयक्तिक आयुष्य, सण समारंभ सगळे बाजूला ठेवावे लागतात. वैयक्तिक आयुष्यात काहीही घडत असलं तरी कॅमेऱ्यासमोर हसत समोरं जावं लागतं. 

advertisement
2/10
अनेक कलाकार दररोज यातून जात असतात. बॉलिवूडच्या मोठ्या स्टार्सना देखील हे करावं लागलं. अनेक कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात मोठी उलथापालथ सुरू असते मात्र त्याचं रिफलेक्शन ते कधीच त्यांच्यावर कामावर होऊ देत नाही. 

3/10
बॉलिवूडची अशीच एक दिग्गज अभिनेत्री जी वडिलांच्या निधनाचं दु:ख बाजूला सारून शूटींगला परतली. शूटींगच्या पहिल्याच दिवशी दमदार असा कॉमेडी सीन दिला. अभिनेत्रीच्या या हिंमतीची चर्चा आजही इंडस्ट्रीत होते. 

4/10
ही अभिनेत्री आज आपल्यात नसली तरी तिचे सिनेमे आणि तिच्या अभिनयाची जादू आजही प्रेक्षकांवर आहेत. तिच्या प्रोफेशनलिझमचे अनेक किस्से इंडस्ट्रीत ऐकायला मिळतात. 

5/10
बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे श्री देवी. तिनं तिच्या अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यातील तिचा एक सिनेमा म्हणजे 'लम्हे'. या सिनेमाच्या शूटींगवेळेस श्रीदेवीच्या वडिलांचं निधन झालं होतं. वडिलांच्या निधनाचं दु: ख मनात सलत असताना श्रीदेवीनं सिनेमाचं शूटींग केलं होतं.

6/10
लम्हेचं शूटींग लंडनमध्ये सुरू होतं. संपूर्ण टीम विदेशात होती. तेव्हा यश चोप्रा यांना श्रीदेवीच्या आईचा फोन आला. तिच्या वडिलांचं निधन झाल्याचं त्यांनी सांगितलं. पण श्रीदेवीला फक्त तिच्या वडिलांची तब्येत सीरियस असल्याचं सांगून भारतात पाठवलं.

7/10
श्रीदेवी वडिलांसाठी पुन्हा भारतात आली तेव्हा संपूर्ण टीम तिच्यासाठी लंडनमध्ये थांबली होती. श्रीदेवीनं देखील कामाचं महत्त्वं जाणून लवकरात लवकर सेटवर पोहोचली.

8/10
वडिलांच्या अंतिम संस्कारानंतर श्रीदेवी सेटवर परतली आणि थेट कॉमेडी सीन द्यायला उभी राहिली. दु:खात बुडालेल्या श्रीदेवीला कॉमेडी सीन करताना पाहून संपूर्ण टीम हैराण झाली होती.

9/10
तेव्हा श्रीदेवी फक्त 27 वर्षांची होती. तिनं सिनेमा आई-मुलीचा रोल निभावला होता. लम्हे हा अनिल कपूरचा पहिला सिनेमा होता. पुढे जाऊन अनिल श्रीदेवीचा दिर झाला.

10/10
अनिल कपूरनं लम्हे सिनेमासाठी त्याच्या मिश्या कापल्या होत्या. श्रीदेवीने सिनेमातं पल्लवी हे पात्र साकारलं होतं. श्रीदेवीच्या आधी या रोलसाठी रेखाला विचारणा झाली होती. सिनेमात 'मेघा रे मेघा रे' हे गाणं आहे. हे गाणं आर्टिफिशिअल पाऊसात सूट करत असताना तिथे खरा पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे हे गाणं आणखी सुंदर शूट झालं.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement