advertisement

Rinku Rajguru : तो आला आणि माझं आयुष्यच बदललं! Meet My Baby म्हणत रिंकू राजगुरूने शेअर केले Photo

Last Updated:
Rinku Rajguru Photo : रिंकू राजगुरूने नवीन पोस्ट केली आहे. ज्यात तिने फोटो शेअर करत मीट माय बेबी असं कॅप्शन दिलं आहे. ज्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे.
1/7
अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजे तुमची लाडकी आर्ची... जिच्या खऱ्या आयुष्यातील परश्या कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता कायम तिच्या चाहत्यांना आहे.

2/7
आपल्या आयुष्यात कुणी नाही असं सांगणाऱ्या आर्चीने व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आयुष्यात कुणीतरी होतं, याचा पहिल्यांदाच खुलासा केला होता.

3/7
दरम्यान रिंकूच्या सोशल मीडिया पोस्टही अशा काहीशा असतात. ज्यातून ती तिच्या आयुष्यात कुणीतरी आहे, अशाच संकेत देतात. अशीच रिंकूची नवीन पोस्ट.

4/7
रिंकूने या पोस्टला मीट माय बेबी असं कॅप्शन दिलं आहे. यासोबतच तिने तो माझ्या आयुष्यात आला आणि माझं आयुष्यच बदललं असं म्हटलं आहे.

5/7
आता रिंकूच्या आयुष्यात येणारा तो नेमका कोण? रिंकूचा तो बेबी कोण? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही लागली असेल.

6/7
रिंकूच्या आयुष्यात आल्यानंतर तिचं आयुष्य बदलणारा तिचा तो बेबी म्हणजे तिचा एक पेट डॉग आहे. ज्याचं नाव रोमिओ असं आहे. ज्याच्यासोबतचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याची छोटी पावलं आपल्या आयुष्यात आली आणि आपलं आयुष्य बदललं असं रिंकू म्हणाली आहे.

7/7
रिंकूने काही दिवसांपूर्वीही रोमिओसाठी एक स्टोरी पोस्ट केली होती. ज्यात तिने त्याचा फोटो शेअर करत 'डार्लिंग आय एम सो इन लव्ह विथ यू' हे इंग्रजी गाणं लावलं होतं. 

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement