Farmer Success Story: 2 एकरमध्ये टोमॅटो लागवड, शेतकऱ्याला मिळालं लाखांत उत्पन्न, सांगितला यशस्वी शेतीचा फॉर्म्युला
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत नव्या पिकांच्या लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः टोमॅटो पिकाची लागवड करून त्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवले असून शेतकऱ्यांच्या मेहनतीला यश मिळाले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत नव्या पिकांच्या लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः टोमॅटो पिकाची लागवड करून त्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवले असून शेतकऱ्यांच्या मेहनतीला यश मिळाले आहे. यामुळे गावोगावी टोमॅटो शेतीबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
टोमॅटोच्या झाडांची लागवडीपासून निगा राखावी लागते, तसेच टोमॅटो शेतीला पाणीदेखील तितकेच महत्त्वाचे असते. तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी मोजक्या प्रमाणात पाणी दिले तरी झाडे फुलण्यात आणि चांगले प्रमाणात टोमॅटो येण्यास मदत होते. आमच्या 3 एकरच्या टोमॅटोला ठिबक सिंचनाद्वारे दर 3 ते 4 दिवसांनी पाणी देण्यात येते असे देखील घावटे यांनी म्हटले आहे.
advertisement
लागवडीच्या काळात शेतामध्ये खाली मल्चिंग आणि ठिबक अंथरूण, भेसळ डोस करून शेती साफ करून नंतर टोमॅटोची लागवड केल्यानंतर 2 महिन्यातच टोमॅटो निघण्यास सुरुवात होते. चांगली मेहनत आणि परिश्रम घेतल्यास टोमॅटो शेतीतून चांगले उत्पन्न मिळते म्हणून इतर शेतकऱ्यांनी देखील या शेतीकडे वळावे असे आवाहन टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात आले आहे.