Astrology: आषाढी एकादशीला गुरु-आदित्य योग जुळला! 3 राशींना सुखाचे दिवस येणार, पैसा भरपूर कमवणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Ekadashi Astrology: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, व्रत आणि सणांवर अनेक दुर्मीळ आणि राजयोग तयार होतात. ज्याचा परिणाम संपूर्ण राशीचक्रावर दिसून येतो. आषाढी देवशयनी एकादशी ६ जुलै रोजी असून एकादशीला अनेक दुर्मीळ योगायोग तयार होत आहेत. विशेष म्हणजे गुरु-आदित्य राजयोग तयार होत आहे. याशिवाय आषाढी एकादशीवर शुभ योग, साध्य योग, त्रिपुष्कर योग आणि रवि योगाचे शुभ संयोजन तयार होत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कन्या - देवशयनी एकादशी तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. कारण तुमच्या राशीच्या कर्मभावावर गुरु आदित्य राजयोग तयार होत आहे. तुम्हाला कामात, व्यवसायात विशेष प्रगती मिळू शकते. तसेच, जुना मालमत्तेचा वाद तुमच्या बाजूने लागू शकतो. जमीन, वाहन किंवा भूखंड खरेदी करण्याच्या योजना यशस्वी होऊ शकतात. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच, तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्याचा आणि आदर मिळवण्याचा हा काळ आहे. तुम्हाला नोकरीत पदोन्नती, नवीन जबाबदाऱ्या किंवा व्यवसायात यश मिळू शकते.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)