Astrology: नॉनस्टॉप कमाई! गुरूच्या राशीत बुध-राहुची युती या राशींसाठी वरदान; सगळीकडून धडाका
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Budh Rahu Yuti Rashifal: ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार, गुरुच्या स्वराशीत राहू आणि बुध ग्रहांची युती होणार आहे. राहू आणि बुध ग्रहाची मीन राशीत होत असलेली युती तीन राशीच्या लोकांसाठी वरदान मानली जात आहे.
advertisement
advertisement
वृषभ- बुध आणि राहूची युती तांत्रिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी फायदेशीर ठरेल. या काळात तुम्ही नवीन गोष्टी शिकू शकता ज्या भविष्यात फायदेशीर ठरतील. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना इच्छित ठिकाणी काम करण्याची संधी मिळू शकते. कुटुंबातील मोठ्या भावंडांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल आणि ते तुमची प्रलंबित कामे पूर्ण करण्यात मदत करू शकतात. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कुंभ - तुमची एखाद्या अनोळखी व्यक्तीशी भेट होऊ शकते, जो तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची संधी देईल. कौटुंबिक संबंधांमध्ये सुसंवाद राहील, ज्यामुळे मनाला आनंद मिळेल. व्यवसायात अनपेक्षित नफा मिळण्याचे संकेत आहेत.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)