Daily Numerology: संकटे खूप पाहिली! या जन्मतारखा असणाऱ्यांचा आता 'अपना टाईम' आला
- Published by:Ramesh Patil
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Numerology: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 26 सप्टेंबर 2024 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं जाणून घ्या.
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
कुटुंबातील सदस्यांसोबत केलेला प्रवास प्रेमाचे बंध दृढ करेल. दिवस मौजमजेचा आहे. त्यामुळे त्याचा पुरेपूर आनंद घ्या. अनावश्यक वाद नुकसानकारक ठरू शकतो. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना चांगली संधी मिळू शकते. तुम्ही उत्साही असाल. विरूद्धलिंगी व्यक्तींमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठराल.
Lucky Number : 6
Lucky Colour : Chocolate

advertisement
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
प्रलंबित असलेले प्रशासकीय प्रकरण मार्गी लागेल. तुम्ही उत्साही असाल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील. पण काळजी घ्या. नवीन प्रकल्प मार्गी लागेल. तुमची अनपेक्षित प्रशंसा होऊ शकते.
Lucky Number : 18
Lucky Colour : Lemon

नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
संध्याकाळी सामाजिक मेळाव्यातून महत्त्वाचा उद्देश साध्य होईल. तुम्ही आसपासच्या बदलांशी सहज जुळवून घ्याल. नवीन कार किंवा घर खरेदीसाठी वेळ चांगली आहे. ज्ञान आणि बुध्दीचा वापर करत करिअरमध्ये पुढे वाटचाल करा. तुमचा जोडीदार आणि तुम्ही जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष कराल. पण या प्रश्नांकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा.
Lucky Number : 2
Lucky Colour : Light Pink

नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
एखाद्या गंभीर वाद किंवा प्रकरणात अडकू शकता. तणावामुळे मनःशांती मिळणार नाही. नवीन घरखरेदीसाठी दिवस चांगला आहे. परदेशी बाजारपेठेतील व्यावसायिक संस्थांकडून मिळालेली ओळख तुमच्या वर्तुळात कौतुकाचा विषय ठरेल. जोडीदाराशी मतभेद झाल्याने दिवस तणावात जाईल.
Lucky Number : 7
Lucky Colour : Cyan

नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
भावंडांसोबत ताणलेलं नातं सुधारू लागेल. विनाकारण वाद होऊ शकतो. नवीन घर खरेदीसाठी ही योग्य वेळ आहे. अनावश्यक खर्च टाळा. भविष्यासाठी बचत करा. तुमच्या सध्याच्या मूडमुळे नात्यात आमूलाग्र बदल होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या.
Lucky Number : 5
Lucky Colour : Turquoise

नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
भावंडं किंवा जवळच्या मित्राशी असलेलं नातं सुधारेल. एखाद्या स्थिती अडकल्यासारखे वाटल्याने त्रस्त राहाल. पोटाची समस्या जाणवेल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. प्रेमजीवनात सुरुवातीला संकोच वाटेल. पण नंतर रोमान्स वाढेल.
Lucky Number : 2
Lucky Colour : Cream

नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
वरिष्ठांशी काळजीपूर्वक वर्तन ठेवा, अन्यथा वरिष्ठ तुमच्यावर नाराज होतील. तणाव वाढल्याने मनःशांती मिळणार नाही. तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक चांगलं वाटेल. आर्थिक लाभ होऊ शकतो. प्रेमजीवनात एखादं रोमँटिक सरप्राईज मिळू शकतं.
Lucky Number : 4
Lucky Colour : Indigo

नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
घरात मतभेद टाळा. दिवस मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या परीक्षा घेणारा आहे. मुत्सद्दी व्हा. अनावश्यक वाद टाळा. व्यवसायात कोणालाही कर्ज देणे टाळा. तुमचे प्रेम सर्व मार्गांनी व्यक्त करा. यामुळे तुम्हाला नात्यात बदल होताना दिसेल.
Lucky Number : 1
Lucky Colour : Light Green

नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
मित्रांसोबत घालवण्यासाठी आणि मौजमजेसाठी दिवस चांगला आहे. तुमची खास जीवनशैली तुमच्या समवयस्कांना प्रभावित करेल. खाण्यापिण्याच्या सवयीत योग्य बदल करा. तुम्ही भरपूर पैसे कमवाल पण तितकेच खर्च कराल. पण भविष्यासाठी बचतीचा विचार करा. प्रेम जीवनात परीकथेतील प्रणयासारख्या भावना शोधाल. जोडीदाराचे लाड पुरवा.