Budh Gochar 2024: अडचणी वाढवणारा काळ! कर्क राशीत मागे फिरणार बुध या राशींना त्रास देणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Budh Gochar 2024: बुद्धिमत्तेचा कारक मानल्या जाणाऱ्या बुध ग्रहाचे राशीपरिवर्तन 22 ऑगस्ट रोजी होणार आहे. पुन्हा एकदा बुध ग्रह कर्क राशीत प्रवेश करेल. 22 ऑगस्ट रोजी सकाळी 06:22 वाजता बुध सिंह राशीतून कर्क राशीत जाईल. बुधाच्या संक्रमणाचा 3 राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. या लोकांच्या करिअर, उत्पन्न आणि आरोग्यावर अशुभ परिणाम होऊ शकतो. 4 सप्टेंबरपर्यंत बुध कर्क राशीत राहील. बुधाच्या स्थितीचा कोणत्या 3 राशींवर अशुभ परिणाम होऊ शकतो, याविषयी तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव सांगत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांवर बुधाच्या राशी बदलाचा अशुभ परिणाम होऊ शकतो. या काळात तुमची प्रकृती बिघडू शकते. तुम्ही बाहेरचे खाणे बंद करा. खाण्यापिण्यात संयम ठेवा. दरम्यान, तुमचे शत्रू देखील सक्रिय होतील, तुम्हाला हानी पोहोचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या कामाबद्दल आणि योजनांबद्दल गोपनीयता राखली पाहिजे.
advertisement