उद्या मार्गशीषचा शेवटचा गुरुवार! मासिक पाळीमुळे जर चुकत असेल पूजा घाबरू नका, कथेत सांगितलाय पर्याय
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्याचा उद्या शेवटचा गुरुवार आहे. मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची पूजा आणि उपवास करण्याचे मोठे महत्त्व आहे. शेवटचा गुरुवार असल्याने या दिवशी केलेली पूजा आणि उपवास हे संपूर्ण महिन्याच्या पूजेचे पूर्ण फळ देणारे ठरते, त्यामुळे या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








