Surya Grahan Horoscope: ग्रहणात सुद्धा या राशी चमकणार! सर्वपित्री अमावस्येला शेवटचं सूर्यग्रहण कोणासाठी लकी?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Surya Grahan (Solar Eclipse) 2024 Date in India: वैदिक कॅलेंडरनुसार, सूर्य आणि चंद्रग्रहण वेळोवेळी होत असतात, त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर, संपूर्ण राशीचक्रावर दिसून येतो. या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण पितृपक्ष अमावस्येला म्हणजे सर्वपित्री अमावस्येला 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
advertisement
वर्षातील दुसरे सूर्यग्रहण कधी -
वैदिक कॅलेंडरनुसार, वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे. या दिवशी, सूर्यग्रहण रात्री 9.14 वाजता सुरू होईल आणि रात्री 3.17 वाजता संपेल. त्याचा एकूण कालावधी अंदाजे 6 तास 3 मिनिटे असेल. हे सूर्यग्रहण भाद्रपद महिन्यातील सर्वपित्री अमावास्येला होईल. हा दिवस पितृपक्षातील अमावस्या तिथी असेल.

ग्रहण भारतात दिसणार नाही -
वर्षातील दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हे ग्रहण दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील भाग तसेच आर्क्टिक, अर्जेंटिना, ब्राझील, पेरू, फिजी, चिली, पेरू, होनोलुलू, ब्यूनस आयर्स, अंटार्क्टिका आणि दक्षिण अमेरिका आणि प्रशांत महासागराच्या काही भागातून दिसणार आहे.ग्रहण भारतात दिसणार नाही -
वर्षातील दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हे ग्रहण दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील भाग तसेच आर्क्टिक, अर्जेंटिना, ब्राझील, पेरू, फिजी, चिली, पेरू, होनोलुलू, ब्यूनस आयर्स, अंटार्क्टिका आणि दक्षिण अमेरिका आणि प्रशांत महासागराच्या काही भागातून दिसणार आहे.

या राशींसाठी सूर्यग्रहण लाभदायी -
सूर्यग्रहण लागल्यामुळे मिथुन, कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकते. तसेच, या राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. या लोकांना करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्याची संधी आहे. तसेच हे लोक देश-विदेशात प्रवास करू शकतात. नोकरदार लोकांना नोकरी मिळू शकते किंवा उत्पन्न वाढू शकते.

तसेच, व्यवसाय करणाऱ्या लोकांना या काळात कमाईच्या अनेक उत्तम संधी मिळतील, यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. या काळात तुम्हाला पैसे कमविण्याचे नवीन साधन मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तुम्ही पैशांची बचत करू शकता.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)