advertisement

नशिबाची चक्र फिरणार! 'हे' 32 दिवस 3 राशींसाठी ठरणार धोक्याचे, भयंकर त्रास सहन करावा लागणार

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी परिवर्तन मानवी जीवनावर खोलवर परिणाम करते. फेब्रुवारीच्या मध्यापासून म्हणजेच 13 फेब्रुवारी ते 15 मार्च 2026 या काळात ग्रहांची स्थिती काही राशींसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.
1/6

2/6
विशेषतः 13 फेब्रुवारी रोजी होणारे सूर्याचे कुंभ राशीतील संक्रमण आणि त्यानंतर 23 फेब्रुवारीच्या सुमारास होणारा मंगळ-राहूचा 'अंगारक योग' यामुळे सिंह, मकर आणि मीन या तीन राशींच्या जातकांनी अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. हा काळ या राशींच्या लोकांसाठी मानसिक तणाव, आरोग्य समस्या आणि करिअरमधील अडथळ्यांचा असू शकतो.

3/6
या काळात सूर्य आपल्या शत्रू राशीत प्रवेश करेल. तसेच शनी आणि सूर्याची समोरासमोर येणारी स्थिती किंवा युती यामुळे सत्तेत असलेल्या लोकांशी वाद होऊ शकतात. राहू आणि मंगळाची युती अपघाताचे आणि अचानक येणाऱ्या संकटांचे संकेत देते. यामुळे या 32 दिवसांच्या काळात खालील 3 राशींनी प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलणे आवश्यक आहे.

4/6
सिंह: सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे आणि तो या काळात तुमच्या सातव्या भावात भ्रमण करेल. वैवाहिक जीवनात मोठे वाद होऊ शकतात. जोडीदाराच्या आरोग्याची चिंता सतावेल. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर फसवणूक होण्याची शक्यता आहे. या काळात रागावर नियंत्रण ठेवा आणि नवीन व्यावसायिक करार 15 मार्चपर्यंत पुढे ढकला.

5/6
मकर: मकर राशीवर शनीची साडेसाती सुरू आहे आणि त्यातच सूर्याचे संक्रमण तुमच्या दुसऱ्या भावात होत आहे. आर्थिक नुकसान होण्याचे प्रबळ योग आहेत. तुमच्या बोलण्यामुळे जवळचे नातेवाईक दुरावू शकतात. डोळ्यांच्या किंवा दातांच्या समस्या उद्भवू शकतात. पैशांची गुंतवणूक करताना घाई करू नका. कोणाचेही मन दुखावेल असे बोलू नका.

6/6
मीन: मीन राशीच्या जातकांसाठी हे संक्रमण बाराव्या भावात होत आहे. अनावश्यक खर्चामुळे खिसा रिकामा होईल. कोर्ट-कचेरीच्या कामात अडथळे येतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद झाल्यामुळे नोकरीवर संकट येऊ शकते. प्रवासात आपल्या सामानाची काळजी घ्या. रात्रीचे वाहन चालवणे टाळा आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

मोमो स्टॉलवर झाला सौदा, एका चुकीने कुटुंब रस्त्यावर; सातवीतल्या मुलाची चटक महागात पडली, कपाट उघडताच पायाखालची जमीन सरकली
मोमो स्टॉलवर झाला सौदा, एका चुकीने कुटुंब रस्त्यावर; मुलाची चटक महागात पडली
  • पालकांनो सावधान!

  • तुमच्या मुलाच्या 'खाण्याच्या सवयी' तर घराला कंगाल करत नाहीत ना?

  • 'फ्री मोमोज' आणि 85 लाखांचे दागिने

View All
advertisement