advertisement

ग्रहांचा दुर्मिळ योग! यंदाची होलाष्टक धोकादायक, 'या' 4 राशींच्या लोकांना राहावं लागणार अलर्ट

Last Updated:
हिंदू धर्मात होळीपूर्वीचे आठ दिवस म्हणजेच 'होलाष्टक' अत्यंत संवेदनशील मानले जातात. यंदा होलाष्टक 24 फेब्रुवारी ते 3 मार्च 2026 या काळात असणार आहे. मात्र, यंदाचे होलाष्टक इतर वर्षांच्या तुलनेत अधिक 'विशाल' आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून चिंताजनक मानले जात आहे.
1/7

2/7
याचे मुख्य कारण म्हणजे, 17 फेब्रुवारीला झालेल्या सूर्यग्रहणानंतर लगेचच अग्नि पंचक सुरू झाले आहे आणि होलाष्टकाची सांगता 3 मार्चला चंद्रग्रहणाने होणार आहे. ग्रहांच्या या दुर्मिळ आणि उग्र संयोगामुळे सर्वसामान्यांना विशेषतः 4 राशींना अत्यंत सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

3/7
अग्नि पंचक आणि ग्रहणाचे सावट: 17 फेब्रुवारीला सूर्यग्रहणासोबतच 'अग्नि पंचक' सुरू झाले आहे. मंगळवारी सुरू होणारे पंचक आक्रमकता वाढवते. होलाष्टक सुरू असतानाच या पंचकाचा आणि ग्रहणाचा प्रभाव असल्याने अपघात आणि आगीशी संबंधित घटनांपासून सावध राहावे लागेल. होळीच्या दिवशीच ग्रहण आल्याने होलिका दहनाच्या मुहूर्तावर आणि धार्मिक विधींवर ग्रहणाचे सावट असेल.

4/7
मेष - रागावर नियंत्रण ठेवा: मेष राशीचा स्वामी मंगळ असून अग्नि पंचकाचा प्रभाव तुमच्यावर अधिक असेल. या काळात विनाकारण वाद होतील. कामाच्या ठिकाणी तुमचे कोणाशी तरी खटके उडू शकतात. घाईत घेतलेले निर्णय आर्थिक नुकसानाला कारणीभूत ठरतील.

5/7
वृश्चिक - आरोग्याची काळजी: वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ शारीरिक व्याधी घेऊन येऊ शकतो. रक्ताभिसरण किंवा पोटाचे विकार बळावू शकतात. वाहन चालवताना किंवा यंत्रसामग्री हाताळताना अत्यंत सतर्क राहा. घरातील वरिष्ठांच्या आरोग्याची चिंता सतावू शकते.

6/7
कुंभ - मानसिक तणाव: हे ग्रहण आणि ग्रहांची स्थिती कुंभ राशीत होत असल्याने या राशींच्या लोकांसाठी मानसिक गोंधळ वाढवणारी असेल. कुंभ राशीत शनी आणि सूर्याची युती असल्याने करिअरमध्ये अडथळे येतील.

7/7
मीन - ताणतणाव: हे ग्रहण आणि ग्रहांची स्थिती मीन राशीत होत असल्याने या राशीच्या लोकांना तणावाचा सामना करावा लागू शकतो. मीन राशीच्या लोकांना अज्ञात भीती किंवा रात्री झोप न येण्याच्या समस्या जाणवू शकतात. कोणावरही आंधळेपणाने विश्वास टाकू नका. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement