advertisement

Sankashti Chaturthi Horoscope: मार्च महिन्याची संकष्टी चतुर्थी 5 राशींना शुभफळदायी; प्रमोशन, संधी, विघ्ने दूर

Last Updated:
Sankashti Chaturthi March 2026 Lucky Zodiac Signs: आज शुक्रवार, 6 मार्च 2026 रोजी येणारी संकष्टी चतुर्थी मेष राशीसह 5 राशींसाठी अतिशय शुभ आणि प्रगतीकारक ठरणार आहे. गणपती बाप्पाच्या कृपेने या राशींच्या व्यक्तींचे संकट दूर होतील आणि त्यांना कामात यश मिळेल.
1/5
मेष - संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांना जुन्या आजारांपासून सुटका मिळेल आणि तुमची प्रकृती उत्तम राहील. नोकरी करणाऱ्यांना कामात प्रमोशन मिळण्याचे योग आहेत, तुमचे बॉस तुमच्यावर खुश राहतील. कामात लोकांची मदत मिळेल आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयांचे कौतुक होईल. एखादं नवीन काम सुरू करायचं असेल तर नक्की करा, त्यात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमची लकी नंबर 6 आणि शुभ रंग लाल आहे.

2/5
वृषभ - चतुर्थीच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांना गुंतवणुकीची एक मोठी संधी मिळू शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू लय मजबूत होईल. धनलाभाचे चांगले योग आहेत. कौटुंबिक जीवन सुखाचे राहील आणि लव्ह लाईफसाठी सुद्धा हा दिवस चांगला आहे. एखाद्या मोठ्या आणि प्रभावशाली व्यक्तीशी तुमची भेट होऊ शकते. या दिवशी तुमचा लकी नंबर 5 आणि शुभ रंग हिरवा आहे.

3/5
सिंह - सिंह राशीच्या लोकांसाठी संकष्टी चतुर्थीचा दिवस करिअरमध्ये नवीन संधी घेऊन येईल. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमची सगळी संकटं दूर होतील आणि कामात यश मिळेल. करिअरमध्ये उंची गाठण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. तुमचे लोकांशी असलेले संबंध अधिक घट्ट आणि मधुर होतील. मनाला शांती लाभेल आणि तुम्ही तणावमुक्त राहाल. तुमचा शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा आहे.

4/5
मकर - मकर राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये मोठ्या संधींची कवाडं उघडतील. एकापेक्षा जास्त संधी तुमच्यासमोर अचानक चालून येतील, मात्र कोणती नोकरी किंवा डील स्वीकारायची याचा निर्णय विचारपूर्वक घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जीवनातील काही महत्त्वाच्या बदलांसाठी तयार राहा. मित्रांकडून तुम्हाला चांगली मदत मिळेल. तुमची लकी नंबर 11 आणि शुभ रंग जांभळा आहे.

5/5
 कुंभ - कुंभ राशीच्या लोकांसाठी हा दिवस सकारात्मक आणि रचनात्मक बदल घेऊन येईल. समोर काही आव्हानं येतील, पण बाप्पाच्या कृपेने तुम्ही त्यावर सहज मात कराल. नवीन नोकरी किंवा व्यवसायात प्रगती करण्याची संधी मिळेल. लोक तुमचे विचार समजून घेतील आणि तुम्हाला साथ देतील. नात्यांमध्ये गोडवा येईल आणि आरोग्यही उत्तम राहील. तुमचा लकी नंबर 1 आणि शुभ रंग गुलाबी आहे.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement