Shani Astrology: शनिच्या साथीनं भाग्योदय! 2026 सालात 'जळणाऱ्यां'च्या डोळ्यात खुपणारी प्रगती साधणार 3 राशी

Last Updated:
Shani Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार 2026 हे वर्ष सूर्याचे वर्ष आहे आणि या नवीन वर्षाच्या मध्यात सूर्याचा पुत्र शनि उदय अवस्थेत राहणार आहे. शनिदेव 7 मार्च रोजी अस्त झाल्यानंतर 10 एप्रिल रोजी उदय होतील आणि त्यानंतर वर्षभर उदय अवस्थेतच राहतील. उदय झालेला शनि 2026 मध्ये तीन राशींसाठी अतिशय शुभ मानला जात आहे.
1/5
ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, उदय झालेला शनि या तीन राशींना करिअर आणि आर्थिक आघाडीवर मोठा लाभ मिळवून देऊ शकतो. उदय झालेला शनि कोणत्या राशींसाठी शुभ ठरणार आहे, त्याविषयी जाणून घेऊया.

advertisement
2/5
वृषभ - शनिदेव वृषभ राशीच्या 11 व्या भावात उदय होणार आहेत. यामुळे तुमच्या उत्पन्नात अचानक वाढ होणे शक्य आहे. या काळात जातकांना मोठी कमाई करण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना पगारवाढ किंवा बोनस मिळू शकतो. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि तुम्ही अशा लोकांशी जोडले जाल, जे तुम्हाला भविष्यात पुढे नेण्यासाठी मदत करू शकतात.

3/5
मिथुन - मिथुन राशीच्या 10 व्या भावात शनिचा उदय होईल. त्यानं मिथुन राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात किंवा व्यावसायिक जीवनात पुढे जाण्याची संधी मिळेल. नोकरी आणि व्यवसायात स्थिरता येईल. तुम्ही तुमच्या वाणीचा आणि बुद्धीचा अगदी योग्य वापर कराल. उत्पन्न आणि खर्च यामध्ये उत्तम ताळमेळ राखू शकाल.

4/5
मिथुनेच्या लोकांना कामात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. नशिबाची साथ मिळाल्याने तुमची प्रलंबित कामे वेगाने पूर्ण होतील. पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याचे संकेतही मिळत आहेत.

5/5
मकर - मकर राशीमध्ये शनिदेव तिसऱ्या भावात उदय होतील. यामुळे त्यांच्या साहस, आत्मविश्वास आणि प्रयत्नांमध्ये वाढ होईल. नोकरी आणि व्यवसायात केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. तुम्ही केलेल्या कष्टाचे तुम्हाला चांगले फळ मिळेल. नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी ही वेळ अत्यंत चांगली मानली जात आहे. नवीन नोकरी, दुकान किंवा कारखाना सुरू करण्यासाठी काळ अनुकूल आहे. भावंडांच्या सहकार्याने एखादे मोठे कार्य पूर्ण होईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Santosh Dhuri On CM Devendra Fadnavis:  रात्री CM फडणवीसांसोबत भेट,  १० तासानंतर संतोष धुरींनी मौन सोडलं,  ''मनसेत मी...''
रात्री फडणवीसांसोबत भेट, १० तासानंतर संतोष धुरींनी मौन सोडलं, ''मनसेत मी...''
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या भेटीनंतर धुरी

  • अखेर त्यांनी या भेटीमागचे सविस्तर कारण स्पष्ट करत सूचक वक्तव्य केले आहे.

  • मनसेचे नेते संतोष धुरी यांनी आज आपल्या भूमिकेबाबत मौन सोडले आहे.

View All
advertisement