Solar Eclipse 2023: कित्येक वर्षांनी सूर्यग्रहणादिवशी असा दुर्मिळ संयोग! या 5 राशींचे पालटणार नशीब
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
SuryaGrahan 2023: शनिवारी 14 ऑक्टोबर 2023 रोजी सर्वपितृ अमावस्येसोबत वर्षातील दुसरे आणि शेवटचं सूर्यग्रहण होणार आहे. सूर्यग्रहणामुळे या दिवसाचं महत्त्व आणखीन वाढलं आहे. ग्रहणावेळी सूर्य आणि बुध ग्रह कन्या राशीमध्ये विराजमान असणार आहेत. त्यामुळे बुधादित्य योग तयार होईल. ग्रहांची अशी स्थिती जवळपास 178 वर्षानंतर तयार होत आहे. यापूर्वी 845 साली अशी ग्रहस्थिती निर्माण झाली होती. बुधादित्य योग तयार होत असल्यानं काही राशींना त्याचा विशेष फायदा होणार आहे.
हे ग्रहण शनिवारी होत असल्यानं याला शनी अमावस्या असेही म्हणतात. पितृ विधी करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी श्राद्ध आणि तर्पण केल्यानं शुभ फळ मिळतं, अशी श्रद्धा आहे. सर्वपित्री अमावस्येला महालय अमावस्या असेही म्हणतात. जाणून घ्या कोणत्या राशींना वर्षातील दुसरे सूर्यग्रहण लाभदायी ठरू शकते?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement