Surya Grahan 2025 Negative Effects: 21 सप्टेंबर रोजी लागणार सूर्यग्रहण! 5 मूलांकाना बिग अलर्ट, अपघात-आरोग्य धोक्यात

Last Updated:
Surya Grahan 2025 Negative Effects: या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण रविवार, 21 सप्टेंबर रोजी होणार आहे. हे आंशिक सूर्यग्रहण आहे, ते रात्री 10:59 वाजता सुरू होईल आणि रात्री उशिरा 3:23 पर्यंत असेल. हे सूर्यग्रहण अर्थातच सर्वपितृ अमावस्येच्या रात्री होईल. अंकशास्त्रानुसार, एकूण 5 मूलांकाच्या लोकांना या सूर्यग्रहणाच्या दिवशी विशेष खबरदारी घ्यावी लागेल. या लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. या लोकांना दुखापत होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया सूर्यग्रहणाचा नकारात्मक परिणाम कसा होऊ शकतो.
1/5
सूर्यग्रहणाचा नकारात्मक परिणाममूलांक 2: सूर्यग्रहणाच्या दिवशी मूलांक 2 असलेल्या लोकांची मानसिक शांती बिघडू शकते. करिअरमध्ये समस्या येऊ शकतात, बॉसकडून अचानक बोलणी खावी लागू शकतात. ग्रहणा दिवशी बॉसशी वाद घालू नका, वाद वाढणं तुमच्यासाठी ठीक होणार नाही. ऑफिस व्यतिरिक्त, इतर ठिकाणीही या दिवशी वादविवादांपासून दूर राहिल्यास ते बरं होईल.
सूर्यग्रहणाचा नकारात्मक परिणाम
मूलांक 2: सूर्यग्रहणाच्या दिवशी मूलांक 2 असलेल्या लोकांची मानसिक शांती बिघडू शकते. करिअरमध्ये समस्या येऊ शकतात, बॉसकडून अचानक बोलणी खावी लागू शकतात. ग्रहणा दिवशी बॉसशी वाद घालू नका, वाद वाढणं तुमच्यासाठी ठीक होणार नाही. ऑफिस व्यतिरिक्त, इतर ठिकाणीही या दिवशी वादविवादांपासून दूर राहिल्यास ते बरं होईल.
advertisement
2/5
मूलांक 3: मूलांक 3 असलेल्या लोकांवर सूर्यग्रहणाचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. या दिवशी तुमचे आरोग्य बिघडू शकते. तुम्हाला जुनाट पोटाचे आजार किंवा पोटदुखीचा त्रास होईल. यामुळे कुटुंबातील लोकांवर ताण देखील वाढू शकतो. चुकूनही या दिवशी पैसे गुंतवू नका. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

3/5
मूलांक 6: मूलांक 6 असलेल्या लोकांसाठी सूर्यग्रहणाचा दिवस चिंता आणि ताण-तणावाचा असेल. या दिवशी तुम्हाला नाहक भीती सतावेल. तुम्हाला अनोळखी लोकांना भेटण्याची भीती वाटेल. विविध कारणांनी तुमच्या मनात चिंता वाढू शकतात. या दिवशी तुम्हाला खूप अशक्त वाटू शकतं. कामात तुम्हाला थकवा जाणवेल. जास्तीत जास्त घरात आराम करणं पसंत कराल. या दिवशी कोणताही व्यवहार फायनल करणे टाळा.

4/5
मूलांक 8: सूर्यग्रहणाच्या दिवशी मूलांक 8 असलेले लोक अडचणीत असतील. काही गोष्टींबद्दल तुम्ही नाखूष असाल कारण त्या तुमच्या इच्छेनुसार होणार नसतील. या दिवशी उधळपट्टी टाळा. सूर्यग्रहणादरम्यान तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो. योग आणि ध्यान केले तर तुम्हाला फायदा होईल.

5/5
मूलांक 9: सूर्यग्रहणाच्या निमित्ताने मूलांक 9 असलेल्या लोकांना एखाद्या गोष्टीबद्दल दुःख वाटू शकते. मनात अपराधीपणाची भावना निर्माण होईल. चुकीबद्दल पश्चात्ताप होऊ शकतो. या दिवशी कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका आणि कोणाशीही वाद घालू नका. तुम्हाला एकटे वाटेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा, दुखापत होण्याची शक्यता आहे. 
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement