advertisement

Surya Nakshatra Parivartan 2026: गुढीपाडव्याच्या आधीपासूनच 6 राशींना सरप्राईज! सूर्यदेव दाखवणार सोनेरी दिवस

Last Updated:
Surya Nakshatra Parivartan 2026: द्रिक पंचांगानुसार मार्च 2026 मध्ये सूर्यदेव तीन वेळा नक्षत्र बदलणार आहेत, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने ही बाब खूप महत्त्वाची मानली जाते. सर्वात आधी 5 मार्चला म्हणजेच आज रात्री 1 वाजता सूर्याने पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आहे. यानंतर 18 मार्चला सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी ते उत्तराभाद्रपद नक्षत्रात जातील. महिन्याच्या शेवटी 31 मार्चला संध्याकाळी 8 वाजून 16 मिनिटांनी सूर्य रेवती नक्षत्रात प्रवेश करेल.
1/7
मार्च महिन्यात सूर्याचे हे वारंवार होणारे नक्षत्र बदल करिअर, लीडरशिप, सरकारी कामं आणि बिझनेसमध्ये मोठी तेजी घेऊन येऊ शकतात. याचा परिणाम सगळ्याच राशींवर होईल, पण काही राशींना याचा लय भारी फायदा मिळणार आहे.

2/7
मेष - या काळात तुमचा आत्मविश्वास खूप भक्कम राहील. करिअरमध्ये जी कामं अडकली होती, ती आता हळूहळू पुढे सरकतील. ऑफिसमध्ये मोठ्या साहेबांची साथ मिळेल आणि एखादी नवीन जबाबदारी तुमच्या खांद्यावर पडू शकते. व्यापारात विचार करून घेतलेले निर्णय फायद्याचे ठरतील. घरात मान-सन्मान वाढेल आणि प्रकृती पण उत्तम राहील.

3/7
मिथुन - तुमच्यासाठी ही वेळ लोकांशी संपर्क वाढवून पुढे जाण्याची आहे. नेटवर्किंगमुळे तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात. नोकरीत बदल किंवा प्रमोशनचे योग आहेत. तुमच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे तुम्हाला एखादी मोठी संधी मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे आणि मित्र-परिवाराची चांगली साथ मिळेल.

4/7
सिंह - सूर्य हा तुमच्या राशीचा स्वामी आहे, त्यामुळे ही वेळ तुमच्यासाठी खूप खास असेल. कामाच्या ठिकाणी तुमची लीडरशिप दिसून येईल आणि मोठ्या लोकांशी तुमचे संबंध येतील. सरकारी कामात यश मिळेल. बिझनेस वाढवण्याच्या संधी मिळतील आणि जमिनीच्या व्यवहारात प्रगती होईल. समाजात तुमचा रुबाब वाढेल.

5/7
तूळ - तुमच्या करिअरमध्ये आता स्थिरता येईल. जर तुम्ही भागीदारीत काम करत असाल, तर चांगला नफा मिळू शकतो. कला, मीडिया किंवा डिझाइन क्षेत्रात असणाऱ्या लोकांना चांगली ओळख मिळेल. पैशांची स्थिती मजबूत होईल आणि नात्यातला गोडवा वाढेल. एखादं जुनं अडकलेलं काम आता पूर्ण होईल.

6/7
धनू - तुमच्यासाठी ही वेळ नशिबाची साथ देणारी असेल. अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याचे योग आहेत. अध्यात्माकडे कल वाढेल आणि एखाद्या प्रवासातून फायदा होऊ शकतो. नोकरीत नवीन संधी मिळतील. घरात एखादं शुभ कार्य घडू शकतं आणि मोठ्या माणसांचा सल्ला तुमच्या कामात मदतीचा ठरेल.

7/7
मकर - या काळात तुमच्या कष्टाचं चीज होईल. नोकरीत प्रमोशन किंवा पगार वाढण्याची शक्यता आहे. जमीन-जुमल्याच्या कामात फायदा होऊ शकतो. जी कामं खूप दिवसांपासून रखडली होती, ती आता पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि घरच्यांच्या पाठिंब्यामुळे तुम्ही आयुष्यात पुढे जाल. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मकर - या काळात तुमच्या कष्टाचं चीज होईल. नोकरीत प्रमोशन किंवा पगार वाढण्याची शक्यता आहे. जमीन-जुमल्याच्या कामात फायदा होऊ शकतो. जी कामं खूप दिवसांपासून रखडली होती, ती आता पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि घरच्यांच्या पाठिंब्यामुळे तुम्ही आयुष्यात पुढे जाल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement