Numerology: चेहऱ्यावर जराही दु:ख दाखवत नाहीत! हसत-हसत प्रत्येक संकटातून बाहेर पडतात ही माणसं
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Name Astrology: अनेकांना ही बाब कदाचित खरी वाटणार नाही पण, आपल्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून आपल्या स्वभावाच्या अनेक गोष्टी जाणून घेता येतात. नावाच्या पहिल्या इंग्रजी अक्षरावरून त्या व्यक्तीचे गुण दोष सांगता येऊ शकतात. आज आपण इंग्रजी 'N' अक्षरानं नाव सुरू होणाऱ्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत. इंग्रजी 'N' अक्षराने नाव सुरु होणाऱ्या लोकांचा स्वभाव काहीसा खालीलप्रमाणे असतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अधीर: 'N' अक्षराने नाव असणारे लोक काहीवेळा अधीर होऊ शकतात. त्यांना गोष्टी लवकर हव्या असतात आणि त्यामुळे ते काहीवेळा निराश होऊ शकतात. 'N' अक्षराने नाव असणारे लोक सामान्यतः सकारात्मक, सर्जनशील आणि प्रेमळ असतात. मात्र, त्यांच्यात काही नकारात्मक गुणही असू शकतात. या व्यक्तींना त्यांच्यातील नकारात्मक गुणांवर नियंत्रण ठेवण्याचा आणि सकारात्मक गुणांना विकसित करण्याचा सल्ला दिला जातो.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)