RashiBhavishya: आयुष्मान योगात या राशींची चांदी! संकटांमधून दिलासा, आर्थिक लाभ संभवतो

Last Updated:
Rashi Bhavishya In Marathi: कसा असेल आजचा दिवस, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. पहा आजचं दैनिक राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2024
1/12
मेष (Aries) : दिवस सामान्य असेल. कामात आर्थिक लाभ होऊ शकतो. मात्र आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांशी वादविवाद टाळा. नोकरदार व्यक्तींनी ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहावे, अन्यथा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. संध्याकाळ प्रियजनांसोबत घालवाल. मनोरंजनासाठी पैसे खर्च कराल. अविवाहित व्यक्तींना विवाहासाठी चांगला प्रस्ताव मिळू शकतो. नवीन वाहन किंवा घरासाठी वस्तू खरेदी कराल. आरोग्याची काळजी घ्या. आहाराकडे लक्ष द्या. स्वतःशी सुसंवाद राखण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या स्वप्नांना प्राधान्य द्या.Lucky Color : Navy Blue

Lucky Number : 12
मेष (Aries) : दिवस सामान्य असेल. कामात आर्थिक लाभ होऊ शकतो. मात्र आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांशी वादविवाद टाळा. नोकरदार व्यक्तींनी ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहावे, अन्यथा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. संध्याकाळ प्रियजनांसोबत घालवाल. मनोरंजनासाठी पैसे खर्च कराल. अविवाहित व्यक्तींना विवाहासाठी चांगला प्रस्ताव मिळू शकतो. नवीन वाहन किंवा घरासाठी वस्तू खरेदी कराल. आरोग्याची काळजी घ्या. आहाराकडे लक्ष द्या. स्वतःशी सुसंवाद राखण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या स्वप्नांना प्राधान्य द्या.
Lucky Color : Navy Blue
Lucky Number : 12
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : दिवस सामान्यपेक्षा चांगला असेल. कामाच्या बाबतीत थोडं सावध रहा. ध्येय साध्य करण्यासाठी जास्त मेहनत करा. व्यवसायात नवीन संधी मिळू शकते. ही संधी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पैसे कमविण्यासाठी व्यवसायात सक्रिय राहावं लागेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळू शकते. मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर तुम्ही तुमच्या क्षेत्रात नाव कमवाल. स्वप्न साकार करण्याची संधी मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. यशासाठी मेहनत आणि समर्पणाने ध्येयाकडे वाटचाल करत रहा.Lucky Color : White

Lucky Number : 8
वृषभ (Taurus) : दिवस सामान्यपेक्षा चांगला असेल. कामाच्या बाबतीत थोडं सावध रहा. ध्येय साध्य करण्यासाठी जास्त मेहनत करा. व्यवसायात नवीन संधी मिळू शकते. ही संधी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पैसे कमविण्यासाठी व्यवसायात सक्रिय राहावं लागेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळू शकते. मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर तुम्ही तुमच्या क्षेत्रात नाव कमवाल. स्वप्न साकार करण्याची संधी मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. यशासाठी मेहनत आणि समर्पणाने ध्येयाकडे वाटचाल करत रहा.
Lucky Color : White
Lucky Number : 8
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : दिवस अनुकूल आहे. रोजच्या कामात यश मिळेल. तुम्ही कामात खूप व्यस्त राहाल. आरोग्याची काळजी घ्या, अन्यथा दिवसभर आरोग्यविषयक समस्यांचा सामना कराव लागू शकतो. नातेवाईकांकडून खास भेटवस्तू मिळू शकते. वैवाहिक जीवनात प्रेम असेल. नोकरदार व्यक्ती कामात व्यस्त राहतील. त्यांच्या कामाचे कौतुक होईल. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या व्यक्तींना एखादी चांगली बातमी समजेल. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवले नाही तर नंतर समस्या उद्भवू शकतात. अति उत्साहात कामे करणं टाळा. आवश्यक कामं वेळेत पूर्ण करा.Lucky Color : Maroon

Lucky Number : 11
मिथुन (Gemini) : दिवस अनुकूल आहे. रोजच्या कामात यश मिळेल. तुम्ही कामात खूप व्यस्त राहाल. आरोग्याची काळजी घ्या, अन्यथा दिवसभर आरोग्यविषयक समस्यांचा सामना कराव लागू शकतो. नातेवाईकांकडून खास भेटवस्तू मिळू शकते. वैवाहिक जीवनात प्रेम असेल. नोकरदार व्यक्ती कामात व्यस्त राहतील. त्यांच्या कामाचे कौतुक होईल. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या व्यक्तींना एखादी चांगली बातमी समजेल. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवले नाही तर नंतर समस्या उद्भवू शकतात. अति उत्साहात कामे करणं टाळा. आवश्यक कामं वेळेत पूर्ण करा.
Lucky Color : Maroon
Lucky Number : 11
advertisement
4/12
कर्क (Cancer) : दिवस अनुकूल आहे. यश मिळाल्याने जीवनात आनंद येईल. तुमचे मन आनंदी असल्याने त्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसेल. एखाद्या प्रकल्पात खूप व्यस्त असाल. या प्रकल्पातून तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विषयात यश मिळेल. ते ध्येय साध्य करण्यासाठी कटिबद्ध असतील. संध्याकाळी सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. यामुळे तुम्हाला मान-सन्मान आणि आदर मिळेल. प्रेम जीवनातील रहस्यं उलगडण्यासाठी वेळ मिळेल. नातेसंबंध स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक काम आत्मविश्वासाने पूर्ण कराल. यामुळे तुम्हाला भरपूर यश मिळू शकेल.Lucky Color : Orange

Lucky Number : 6
कर्क (Cancer) : दिवस अनुकूल आहे. यश मिळाल्याने जीवनात आनंद येईल. तुमचे मन आनंदी असल्याने त्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसेल. एखाद्या प्रकल्पात खूप व्यस्त असाल. या प्रकल्पातून तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विषयात यश मिळेल. ते ध्येय साध्य करण्यासाठी कटिबद्ध असतील. संध्याकाळी सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. यामुळे तुम्हाला मान-सन्मान आणि आदर मिळेल. प्रेम जीवनातील रहस्यं उलगडण्यासाठी वेळ मिळेल. नातेसंबंध स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक काम आत्मविश्वासाने पूर्ण कराल. यामुळे तुम्हाला भरपूर यश मिळू शकेल.
Lucky Color : Orange
Lucky Number : 6
advertisement
5/12
सिंह (Leo) : दिवस सामान्य असेल. कामात संमिश्र रिझल्ट्स मिळतील. विरोधकांपासून सावध राहा. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं टाळा. शांत रहा आणि कौटुंबिक वाद टाळा. कारण रागामुळे कामात अडचणी निर्माण होऊ शकतात. खर्च जास्त होईल. त्यामुळे पैश्यांची कमतरता जाणवू शकते. मानसिकदृष्ट्या मजबूत रहा. आवडत्या छंदासाठी थोडा वेळ द्या. विद्यार्थ्यांनी काही वेळासाठी अभ्यासातून ब्रेक घ्यावा.Lucky Color : Yellow

Lucky Number : 16
सिंह (Leo) : दिवस सामान्य असेल. कामात संमिश्र रिझल्ट्स मिळतील. विरोधकांपासून सावध राहा. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं टाळा. शांत रहा आणि कौटुंबिक वाद टाळा. कारण रागामुळे कामात अडचणी निर्माण होऊ शकतात. खर्च जास्त होईल. त्यामुळे पैश्यांची कमतरता जाणवू शकते. मानसिकदृष्ट्या मजबूत रहा. आवडत्या छंदासाठी थोडा वेळ द्या. विद्यार्थ्यांनी काही वेळासाठी अभ्यासातून ब्रेक घ्यावा.
Lucky Color : Yellow
Lucky Number : 16
advertisement
6/12
कन्या (Virgo) : दिवस अनुकूल आहे. नवीन संघर्षाला सामोरे जावं लागू शकतं. पण निराशा होऊ नका. सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात यश मिळेल. योग्य रिटर्न मिळणार नसल्याने गुंतवणूक टाळावी. कामासाठी सक्षम रहा, जेणेकरून जास्त उत्पन्न मिळू शकेल. घराच्या मालमत्तेबाबत सावधगिरी बाळगा, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकतं. आरोग्याची काळजी घ्या. प्रियजनांसोबत वेळ घालवा. जबाबदाऱ्या पूर्ण करा. आहाराची काळजी घेतल्यास आजार टाळता येतील. कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळेल. जोडीदाराला भेटवस्तू देऊ शकता.Lucky Color : Red

Lucky Number : 9
कन्या (Virgo) : दिवस अनुकूल आहे. नवीन संघर्षाला सामोरे जावं लागू शकतं. पण निराशा होऊ नका. सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात यश मिळेल. योग्य रिटर्न मिळणार नसल्याने गुंतवणूक टाळावी. कामासाठी सक्षम रहा, जेणेकरून जास्त उत्पन्न मिळू शकेल. घराच्या मालमत्तेबाबत सावधगिरी बाळगा, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकतं. आरोग्याची काळजी घ्या. प्रियजनांसोबत वेळ घालवा. जबाबदाऱ्या पूर्ण करा. आहाराची काळजी घेतल्यास आजार टाळता येतील. कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळेल. जोडीदाराला भेटवस्तू देऊ शकता.
Lucky Color : Red
Lucky Number : 9
advertisement
7/12
तूळ (Libra) : दिवस सामान्य असेल. कामात आर्थिक लाभ मिळू शकतो. नातेवाईकांशी वाद टाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरेल. नोकरदार व्यक्तींनी ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहावं, अन्यथा अडचणींचा सामना करावा लागेल. संध्याकाळ प्रियजनांसोबत घालवाल. यावेळी मनोरंजनावर काही पैसे खर्च कराल. अविवाहितांना विवाहासाठी चांगला प्रस्ताव मिळू शकतो. नवीन वाहन किंवा घरात नवीन वस्तू खरेदी करू शकता. कोणतंही काम हुशारी आणि सावधगिरीने करा. तब्येतीची काळजी घ्या. आसापासच्या लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला त्यांच्या मदतीची गरज वाटत असेल तर ती घ्या. ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करा.Lucky Color : Dark Green

Lucky Number : 1
तूळ (Libra) : दिवस सामान्य असेल. कामात आर्थिक लाभ मिळू शकतो. नातेवाईकांशी वाद टाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरेल. नोकरदार व्यक्तींनी ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहावं, अन्यथा अडचणींचा सामना करावा लागेल. संध्याकाळ प्रियजनांसोबत घालवाल. यावेळी मनोरंजनावर काही पैसे खर्च कराल. अविवाहितांना विवाहासाठी चांगला प्रस्ताव मिळू शकतो. नवीन वाहन किंवा घरात नवीन वस्तू खरेदी करू शकता. कोणतंही काम हुशारी आणि सावधगिरीने करा. तब्येतीची काळजी घ्या. आसापासच्या लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला त्यांच्या मदतीची गरज वाटत असेल तर ती घ्या. ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करा.
Lucky Color : Dark Green
Lucky Number : 1
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : दिवस शुभ आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. नोकरदार व्यक्तींना प्रमोशन किंवा पगारवाढ मिळू शकते. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. मालमत्तेसंदर्भात मोठी डील करण्याची संधी मिळेल. न्यायालयात तुमच्या विरोधात एखादं प्रकरण सुरू असेल तर त्याचा निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो. जोडीदाराला भेटवस्तू देऊ शकता. प्रेमाचा नवा रंग अनुभवाल. आरोग्याबाबत सावध राहा. आहाराची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. आहार योग्य ठेवला तर तुम्ही कोणत्याही आजाराचा सहज सामना करू शकता.Lucky Color : Pink

Lucky Number : 14
वृश्चिक (Scorpio) : दिवस शुभ आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. नोकरदार व्यक्तींना प्रमोशन किंवा पगारवाढ मिळू शकते. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. मालमत्तेसंदर्भात मोठी डील करण्याची संधी मिळेल. न्यायालयात तुमच्या विरोधात एखादं प्रकरण सुरू असेल तर त्याचा निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो. जोडीदाराला भेटवस्तू देऊ शकता. प्रेमाचा नवा रंग अनुभवाल. आरोग्याबाबत सावध राहा. आहाराची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. आहार योग्य ठेवला तर तुम्ही कोणत्याही आजाराचा सहज सामना करू शकता.
Lucky Color : Pink
Lucky Number : 14
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : दिवस सामान्य असेल. नवीन नातं सुरू करण्याची संधी मिळू शकते. विवाहाबाबत बोलणी सुरू असेल तर तो निश्चित होऊ शकतो. घरात शुभ कार्याचे आयोजन कराल. नातेवाईकांमध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. नवीन वस्तू खरेदी करू शकता. घराच्या सजावटीसाठी वेळ द्याल. विद्यार्थ्यांचा बहुतांश वेळ संशोधनात जाईल. तुम्ही तुमचे नॉलेज वाढवाल आणि इतरांना मार्गदर्शन कराल. नफा मिळाल्याने आर्थिक बाजू मजबूत होईल. पैशाचा विचार करण्याची गरज नाही. कारण तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवू शकाल. आरोग्याची काळजी घ्या. नियमित व्यायाम करा. निरोगी ठेवण्यासाठी थोडा वेळ काढा.Lucky Color : Black

Lucky Number : 7
धनू (Sagittarius) : दिवस सामान्य असेल. नवीन नातं सुरू करण्याची संधी मिळू शकते. विवाहाबाबत बोलणी सुरू असेल तर तो निश्चित होऊ शकतो. घरात शुभ कार्याचे आयोजन कराल. नातेवाईकांमध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. नवीन वस्तू खरेदी करू शकता. घराच्या सजावटीसाठी वेळ द्याल. विद्यार्थ्यांचा बहुतांश वेळ संशोधनात जाईल. तुम्ही तुमचे नॉलेज वाढवाल आणि इतरांना मार्गदर्शन कराल. नफा मिळाल्याने आर्थिक बाजू मजबूत होईल. पैशाचा विचार करण्याची गरज नाही. कारण तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवू शकाल. आरोग्याची काळजी घ्या. नियमित व्यायाम करा. निरोगी ठेवण्यासाठी थोडा वेळ काढा.
Lucky Color : Black
Lucky Number : 7
advertisement
10/12
मकर (Capricorn) : दिवस सामान्य असेल. ऑफिसमध्ये विरोधकांपासून सावध रहा. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे टाळा. शांत राहिला तर कुटुंबातील वाद टळतील, अन्यथा रागामुळे तुमचे काम बिघडू शकते. पैशाची कमतरता भासू शकते. त्यामुळे खर्चाकडे लक्ष द्या. मानसिकदृष्ट्या मजबूत राहा. आवडत्या छंदासाठी थोडा वेळ द्या. विद्यार्थ्यांना थोडा वेळ अभ्यासातून विश्रांती घेण्याची संधी मिळेल.Lucky Color : Blue

Lucky Number : 10
मकर (Capricorn) : दिवस सामान्य असेल. ऑफिसमध्ये विरोधकांपासून सावध रहा. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे टाळा. शांत राहिला तर कुटुंबातील वाद टळतील, अन्यथा रागामुळे तुमचे काम बिघडू शकते. पैशाची कमतरता भासू शकते. त्यामुळे खर्चाकडे लक्ष द्या. मानसिकदृष्ट्या मजबूत राहा. आवडत्या छंदासाठी थोडा वेळ द्या. विद्यार्थ्यांना थोडा वेळ अभ्यासातून विश्रांती घेण्याची संधी मिळेल.
Lucky Color : Blue
Lucky Number : 10
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : दिवस अनुकूल असेल पण चढ-उतार जाणवतील. मनात अनेक विचार येत असल्याने चिंता वाढेल. कौटुंबिक समस्यांमुळे त्रस्त असाल. पण विनाकारण काळजी करण्याऐवजी संवादातून समस्या सोडवा. नोकरदार व्यक्ती कामात समर्पित राहतील. त्यामुळे त्यांना लाभ मिळू शकेल. आर्थिक फायदा होईल. त्यामुळे इच्छेनुसार खर्च करू शकाल. दिवस शांत आणि आनंददायी जाईल.Lucky Color : Magenta

Lucky Number : 10
कुंभ (Aquarius) : दिवस अनुकूल असेल पण चढ-उतार जाणवतील. मनात अनेक विचार येत असल्याने चिंता वाढेल. कौटुंबिक समस्यांमुळे त्रस्त असाल. पण विनाकारण काळजी करण्याऐवजी संवादातून समस्या सोडवा. नोकरदार व्यक्ती कामात समर्पित राहतील. त्यामुळे त्यांना लाभ मिळू शकेल. आर्थिक फायदा होईल. त्यामुळे इच्छेनुसार खर्च करू शकाल. दिवस शांत आणि आनंददायी जाईल.
Lucky Color : Magenta
Lucky Number : 10
advertisement
12/12
मीन (Pisces) : दिवस चांगला आहे. तुम्हाला नवीन बातम्या समजतील. नातेसंबंध जुळतील. नवीन काम मिळू शकते. विवाहाबाबत बोलणी सुरू असेल तर तो निश्चित होऊ शकतो. घरात शुभ कार्य आयोजित कराल. नातेवाईक तुम्हाला पाठिंबा आणि श्रेय देतील. त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. घरासाठी उपयुक्त नवीन वस्तू खरेदी करू शकता. विद्यार्थी संशोधनावर भर देतील. त्यामुळे त्यांचे ज्ञान आणि अनुभव वाढेल. नवीन ठिकाणाहून ज्ञान मिळवण्याची संधी मिळेल. ही संधी भविष्यात तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. तुम्ही तुमच् नॉलेज आणि अनुभव इतरांशी शेअर कराल. तसेच मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम व्हाल.Lucky Color : Purple

Lucky Number : 3
मीन (Pisces) : दिवस चांगला आहे. तुम्हाला नवीन बातम्या समजतील. नातेसंबंध जुळतील. नवीन काम मिळू शकते. विवाहाबाबत बोलणी सुरू असेल तर तो निश्चित होऊ शकतो. घरात शुभ कार्य आयोजित कराल. नातेवाईक तुम्हाला पाठिंबा आणि श्रेय देतील. त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. घरासाठी उपयुक्त नवीन वस्तू खरेदी करू शकता. विद्यार्थी संशोधनावर भर देतील. त्यामुळे त्यांचे ज्ञान आणि अनुभव वाढेल. नवीन ठिकाणाहून ज्ञान मिळवण्याची संधी मिळेल. ही संधी भविष्यात तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. तुम्ही तुमच् नॉलेज आणि अनुभव इतरांशी शेअर कराल. तसेच मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम व्हाल.
Lucky Color : Purple
Lucky Number : 3
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement