Astrology: खूप काळ कष्ट-संघर्षात! या राशींचे आता भाग्य उजळणार; बुध-सूर्याची कामात उत्तम साथ

Last Updated:
Horoscope In Marathi: नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. रचनात्मक कार्यावर लक्ष केंद्रित करा. संयम आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळू शकते. एखाद्या यशाची दीर्घकाळापासून प्रतीक्षा असेल तर ते मिळू शकते. सकारात्मक बदल घडेल. आशीर्वाद मिळवा. वेळेवर विश्वास ठेवा. या गोष्टींमुळे जीवनात परिपूर्णता येईल. (18 सप्टेंबर 2024)
1/12
मेष (Aries) : जीवनाला नवीन भेटीमुळे सकारात्मक वळण मिळू शकेल. हा योगायोगा मानून त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही नियती असू शकते. मनातील विचारांनुसार कृती करा. यामुळे यश मिळू शकेल. मार्गदर्शन मिळवण्यावर लक्ष केंद्रित करा. पहिलं पाऊल टाकण्यास घाबरू नका. नवीन संधीचा लाभ घ्या. यापूर्वी आलेल्या आर्थिक अनुभवांमुळे तुमचा पैशाविषयी दृष्टिकोन तयार झालेला असेल. नवीन गोष्टी स्वीकारा. रोख प्रवाहाला प्राधान्य द्या. खर्चाच्या सवयीकडे लक्ष द्या. शरीर आणि यांत्रिक जीवनाची जाणीव होईल. स्वतःची काळजी घ्या. तुमच्यासाठी उपयुक्त दिनचर्या तयार करा.LUCKY Sign – Seeing a Lifeboat or a picture
LUCKY Color - A Magenta
LUCKY Number - 65
मेष (Aries) : जीवनाला नवीन भेटीमुळे सकारात्मक वळण मिळू शकेल. हा योगायोगा मानून त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही नियती असू शकते. मनातील विचारांनुसार कृती करा. यामुळे यश मिळू शकेल. मार्गदर्शन मिळवण्यावर लक्ष केंद्रित करा. पहिलं पाऊल टाकण्यास घाबरू नका. नवीन संधीचा लाभ घ्या. यापूर्वी आलेल्या आर्थिक अनुभवांमुळे तुमचा पैशाविषयी दृष्टिकोन तयार झालेला असेल. नवीन गोष्टी स्वीकारा. रोख प्रवाहाला प्राधान्य द्या. खर्चाच्या सवयीकडे लक्ष द्या. शरीर आणि यांत्रिक जीवनाची जाणीव होईल. स्वतःची काळजी घ्या. तुमच्यासाठी उपयुक्त दिनचर्या तयार करा.LUCKY Sign – Seeing a Lifeboat or a pictureLUCKY Color - A MagentaLUCKY Number - 65
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : प्रेमासाठी केलेल्या प्रार्थनेचं फळ मिळेल. तुम्हाला निर्मळ आणि परिपूर्ण नातेसंबंध अपेक्षित असतील. प्रवासावर विश्वास ठेवा. लेखनात यश मिळेल. गरज वाटत असेल तर विशेष प्रशिक्षण घेण्यासाठी तयारी करा. करिअर अर्थपूर्ण असेल. लवकरच एखादं यश मिळवाल. नवीन संधीकडे लक्ष ठेवा. आर्थिक स्थिती सुधारेल. आरोग्यासाठी नियमित सल्ला घ्या. तपासणीचे नियोजन करा. स्वतःची काळजी घेतल्याने मनःशांती मिळेल.LUCKY Sign – Seeing a carnation
LUCKY Color - Purple
LUCKY Number - 5
वृषभ (Taurus) : प्रेमासाठी केलेल्या प्रार्थनेचं फळ मिळेल. तुम्हाला निर्मळ आणि परिपूर्ण नातेसंबंध अपेक्षित असतील. प्रवासावर विश्वास ठेवा. लेखनात यश मिळेल. गरज वाटत असेल तर विशेष प्रशिक्षण घेण्यासाठी तयारी करा. करिअर अर्थपूर्ण असेल. लवकरच एखादं यश मिळवाल. नवीन संधीकडे लक्ष ठेवा. आर्थिक स्थिती सुधारेल. आरोग्यासाठी नियमित सल्ला घ्या. तपासणीचे नियोजन करा. स्वतःची काळजी घेतल्याने मनःशांती मिळेल.LUCKY Sign – Seeing a carnationLUCKY Color - PurpleLUCKY Number - 5
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : तुम्हाला हवं असलेलं प्रेम मिळेल. नवीन गोष्टींसाठी तयार राहा. तुमचे मन तुम्हाला परिपूर्ण नातेसंबंधासाठी मार्गदर्शन करेल. करिअरमध्ये यश मिळू शकते. धीर धरा आणि न घाबरता जोखीम स्वीकारा. मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर यश मिळवाल. विपुलता येईल. मात्र खर्च करण्याच्या सवयीकडे लक्ष द्या. आर्थिक स्थितीकडे बारकाईने लक्ष द्या. नवीन संधीचा फायदा घ्या. योग्य नियोजन आणि शिस्तबद्ध खर्चामुळे आर्थिक स्थिरता मिळू शकते. समस्येचं निराकरण करण्यासाठी सक्रिय पावले उचला. आरोग्याची काळजी घ्या. शरीराच्या गरजांकडे लक्ष द्या.LUCKY Sign – Seeing a Brown bag
LUCKY Color – Neon Pink
LUCKY Number – 6
मिथुन (Gemini) : तुम्हाला हवं असलेलं प्रेम मिळेल. नवीन गोष्टींसाठी तयार राहा. तुमचे मन तुम्हाला परिपूर्ण नातेसंबंधासाठी मार्गदर्शन करेल. करिअरमध्ये यश मिळू शकते. धीर धरा आणि न घाबरता जोखीम स्वीकारा. मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर यश मिळवाल. विपुलता येईल. मात्र खर्च करण्याच्या सवयीकडे लक्ष द्या. आर्थिक स्थितीकडे बारकाईने लक्ष द्या. नवीन संधीचा फायदा घ्या. योग्य नियोजन आणि शिस्तबद्ध खर्चामुळे आर्थिक स्थिरता मिळू शकते. समस्येचं निराकरण करण्यासाठी सक्रिय पावले उचला. आरोग्याची काळजी घ्या. शरीराच्या गरजांकडे लक्ष द्या.LUCKY Sign – Seeing a Brown bagLUCKY Color – Neon PinkLUCKY Number – 6
advertisement
4/12
कर्क (Cancer) : प्रेम जीवनात महत्त्वाच्या गोष्टीची निवड करावी लागेल. यात नवीन नातं, वचनबद्ध राहण्याचा निर्णय किंवा जुनं नातं पुन्हा नव्याने घट्ट करणं या गोष्टींचा समावेश असू शकतो. याबाबत अंतर्ज्ञानानुसार निर्णय घ्या. तुमचा मार्ग बदलू शकतो. पण हे यश आणि नवीन संधीचे लक्षण असेल. ते तुम्हाला अनुकूल आणि लवचिक राहण्याची आठवण करून देईल. नवीन सुरुवात होऊ शकते. आर्थिक संधी मिळू शकतात. नवीन नोकरी किंवा उत्पन्नाचा नवीन स्त्रोत मिळू शकतो. या संधीचा फायदा घ्या. विश्रांतीसाठी वेळ द्या. शरीराचं पोषण करा. निसर्गाच्या सान्निध्यात राहा. तुम्हाला आनंद देईल आणि सर्जनशीलता वाढवेल अशा ठिकाणी जा.LUCKY Sign – Seeing a ceramic vase
LUCKY Color – Powder Blue
LUCKY Number – 16
कर्क (Cancer) : प्रेम जीवनात महत्त्वाच्या गोष्टीची निवड करावी लागेल. यात नवीन नातं, वचनबद्ध राहण्याचा निर्णय किंवा जुनं नातं पुन्हा नव्याने घट्ट करणं या गोष्टींचा समावेश असू शकतो. याबाबत अंतर्ज्ञानानुसार निर्णय घ्या. तुमचा मार्ग बदलू शकतो. पण हे यश आणि नवीन संधीचे लक्षण असेल. ते तुम्हाला अनुकूल आणि लवचिक राहण्याची आठवण करून देईल. नवीन सुरुवात होऊ शकते. आर्थिक संधी मिळू शकतात. नवीन नोकरी किंवा उत्पन्नाचा नवीन स्त्रोत मिळू शकतो. या संधीचा फायदा घ्या. विश्रांतीसाठी वेळ द्या. शरीराचं पोषण करा. निसर्गाच्या सान्निध्यात राहा. तुम्हाला आनंद देईल आणि सर्जनशीलता वाढवेल अशा ठिकाणी जा.LUCKY Sign – Seeing a ceramic vaseLUCKY Color – Powder BlueLUCKY Number – 16
advertisement
5/12
सिंह (Leo) : प्रेम जीवनात रोमान्सची संधी मिळेल. नवीन नातं किंवा पूर्वीपासून नात्यात असलेल्या व्यक्तीशी सखोल संबंध तयार होतील. नवीन ऊर्जेसाठी तयार राहा. करिअरमध्ये बदल किंवा परिवर्तन होऊ शकते. काही तरी नवीन करण्यासाठी उत्सुक आणि अस्वस्थ असाल. अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा. मनातले विचार ऐका. आर्थिक लाभ होऊ शकतो. खर्चाच्या सवयींबाबत सावध राहा. आर्थिक उद्दिष्टांबद्दल स्थिर राहा. भावनेच्या भरात खरेदी टाळा. आरोग्याची नियमित तपासणी करा. शारीरिक, मानसिक आणि भावनिक गरजांकडे लक्ष द्या.LUCKY Sign – Seeing an engine
LUCKY Color – Charcoal Gray
LUCKY Number -12
सिंह (Leo) : प्रेम जीवनात रोमान्सची संधी मिळेल. नवीन नातं किंवा पूर्वीपासून नात्यात असलेल्या व्यक्तीशी सखोल संबंध तयार होतील. नवीन ऊर्जेसाठी तयार राहा. करिअरमध्ये बदल किंवा परिवर्तन होऊ शकते. काही तरी नवीन करण्यासाठी उत्सुक आणि अस्वस्थ असाल. अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा. मनातले विचार ऐका. आर्थिक लाभ होऊ शकतो. खर्चाच्या सवयींबाबत सावध राहा. आर्थिक उद्दिष्टांबद्दल स्थिर राहा. भावनेच्या भरात खरेदी टाळा. आरोग्याची नियमित तपासणी करा. शारीरिक, मानसिक आणि भावनिक गरजांकडे लक्ष द्या.LUCKY Sign – Seeing an engineLUCKY Color – Charcoal GrayLUCKY Number -12
advertisement
6/12
कन्या (Virgo) : जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकता. सध्याच्या नातेसंबंधात संवाद आणि प्रामाणिकपणा गरजेचा असेल. सावधगिरी बाळगत कामातील बारकाव्यांकडे लक्ष द्या. निर्णय घेताना घाई करू नका. सर्व पर्याय काळजीपूर्वक पडताळून पाहा. उत्पन्नात वाढ होऊ शकते. नवीन आर्थिक संधी मिळतील. बजेटची काळजी घ्या. खर्चाच्या सवयीकडे लक्ष द्या. नवीन आव्हाने स्वीकारण्यास उत्साही असाल. आरोग्याची नियमित तपासणी करा.LUCKY Sign – Seeing a white Rose
LUCKY Color - Yellow
LUCKY Number - 11
कन्या (Virgo) : जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकता. सध्याच्या नातेसंबंधात संवाद आणि प्रामाणिकपणा गरजेचा असेल. सावधगिरी बाळगत कामातील बारकाव्यांकडे लक्ष द्या. निर्णय घेताना घाई करू नका. सर्व पर्याय काळजीपूर्वक पडताळून पाहा. उत्पन्नात वाढ होऊ शकते. नवीन आर्थिक संधी मिळतील. बजेटची काळजी घ्या. खर्चाच्या सवयीकडे लक्ष द्या. नवीन आव्हाने स्वीकारण्यास उत्साही असाल. आरोग्याची नियमित तपासणी करा.LUCKY Sign – Seeing a white RoseLUCKY Color - YellowLUCKY Number - 11
advertisement
7/12
तूळ (Libra) : प्रेमजीवनात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा जाणवतील. नवीन प्रेमसंबंध जुळू शकतात. पण संभाव्य संघर्षापासून सावध राहा. संवादावर भर द्या. जोडीदार आणि स्वःताशी प्रामाणिक राहा. करिअरमध्ये संयम आणि चिकाटी गरजेची असेल. तुमच्या मार्गात अडथळे येऊ शकतात. पण ध्येयावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल. खर्चाची सवय लक्ष घेत अनावश्यक खर्च टाळा. भविष्यासाठी आर्थिक नियोजन आणि बचत करा. व्यायाम, विश्रांती आणि आत्मचिंतनासाठी वेळ काढा. तणाव आणि चिंता वाढवणाऱ्या गोष्टी ओळखून त्यांचे निराकरण करा. प्रवासाचा विचार करू शकता.LUCKY Sign – Seeing a Milestone
LUCKY Color - Beige
LUCKY Number – 10
तूळ (Libra) : प्रेमजीवनात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा जाणवतील. नवीन प्रेमसंबंध जुळू शकतात. पण संभाव्य संघर्षापासून सावध राहा. संवादावर भर द्या. जोडीदार आणि स्वःताशी प्रामाणिक राहा. करिअरमध्ये संयम आणि चिकाटी गरजेची असेल. तुमच्या मार्गात अडथळे येऊ शकतात. पण ध्येयावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल. खर्चाची सवय लक्ष घेत अनावश्यक खर्च टाळा. भविष्यासाठी आर्थिक नियोजन आणि बचत करा. व्यायाम, विश्रांती आणि आत्मचिंतनासाठी वेळ काढा. तणाव आणि चिंता वाढवणाऱ्या गोष्टी ओळखून त्यांचे निराकरण करा. प्रवासाचा विचार करू शकता.LUCKY Sign – Seeing a MilestoneLUCKY Color - BeigeLUCKY Number – 10
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : प्रेमजीवनात चढ-उतार जाणवतील. आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. पण हे सकारात्मक आणि आशेचं लक्षण असेल. ऑफिसमध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागेल. पण ध्येयावर लक्ष केंद्रित करा. प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. खर्चिक वृत्तीवर नियंत्रण ठेवा. भावनेच्या भरात खरेदी करू नका. पैशांच्या बाबतीत शिस्तबद्ध राहा. प्रवासाच नवीन रोमांचक अनुभव येतील. मनमोकळेपणानं प्रवास करा. प्रवासाबाबतचा दृष्टिकोन स्थिर ठेवा.LUCKY Sign – Seeing a Sparrow
LUCKY Color - Saffron
LUCKY Number - 25
वृश्चिक (Scorpio) : प्रेमजीवनात चढ-उतार जाणवतील. आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. पण हे सकारात्मक आणि आशेचं लक्षण असेल. ऑफिसमध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागेल. पण ध्येयावर लक्ष केंद्रित करा. प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. खर्चिक वृत्तीवर नियंत्रण ठेवा. भावनेच्या भरात खरेदी करू नका. पैशांच्या बाबतीत शिस्तबद्ध राहा. प्रवासाच नवीन रोमांचक अनुभव येतील. मनमोकळेपणानं प्रवास करा. प्रवासाबाबतचा दृष्टिकोन स्थिर ठेवा.LUCKY Sign – Seeing a SparrowLUCKY Color - SaffronLUCKY Number - 25 
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : प्रेम जीवनात हा कालावधी उत्कट आणि रोमँटिक असेल. प्रेम जीवन सकारात्मक असेल. यामुळे जोडीदाराशी नातं घट्ट होईल किंवा नवीन प्रेमसंबंध निर्माण होतील. पण संभाव्य वाद, गैरसमजांपासून सावध राहा. ऑफिसमध्ये विकासाच्या संधी मिळतील. इतरांचा मत्सर किंवा स्पर्धेपासून दूर राहा. आर्थिक स्थिती सकारात्मक असेल. त्यामुळे विकास किंवा नवीन उपक्रमाची संधी मिळेल. जास्त खर्च टाळा. आर्थिक उद्दिष्टाबाबत स्थिर राहा. शारीरिक, भावनिक बळ वाढेल. आव्हानांवर मात करण्यासाठी बळ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. शारीरिक आणि मानसिक गरजांमध्ये संतुलन ठेवा. प्रवासात सकारात्मक ऊर्जा जाणवेल. त्यामुळे नवीन अनुभव मिळतील आणि विकास होईल.LUCKY Sign – Seeing an aquarium
LUCKY Color - Pink
LUCKY Number – 16
धनू (Sagittarius) : प्रेम जीवनात हा कालावधी उत्कट आणि रोमँटिक असेल. प्रेम जीवन सकारात्मक असेल. यामुळे जोडीदाराशी नातं घट्ट होईल किंवा नवीन प्रेमसंबंध निर्माण होतील. पण संभाव्य वाद, गैरसमजांपासून सावध राहा. ऑफिसमध्ये विकासाच्या संधी मिळतील. इतरांचा मत्सर किंवा स्पर्धेपासून दूर राहा. आर्थिक स्थिती सकारात्मक असेल. त्यामुळे विकास किंवा नवीन उपक्रमाची संधी मिळेल. जास्त खर्च टाळा. आर्थिक उद्दिष्टाबाबत स्थिर राहा. शारीरिक, भावनिक बळ वाढेल. आव्हानांवर मात करण्यासाठी बळ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. शारीरिक आणि मानसिक गरजांमध्ये संतुलन ठेवा. प्रवासात सकारात्मक ऊर्जा जाणवेल. त्यामुळे नवीन अनुभव मिळतील आणि विकास होईल.LUCKY Sign – Seeing an aquariumLUCKY Color - PinkLUCKY Number – 16
advertisement
10/12
मकर (Capricorn) : प्रेम जीवनात सकारात्मक बदल होईल. नवीन नातेसंबंध सुरू होऊ शकतात. पण संभाव्य वाद आणि गैरसमज टाळण्याबाबत काळजी घ्या. करिअरमध्ये हा कालावधी यशदायी असेल. तुम्हाला नवीन ओळख किंवा संधी मिळू शकते. पण गर्विष्ठ वृत्ती टाळा. कारण यामुळे दीर्घकालीन नकारात्मक परिणाम होऊ शकतात. आर्थिक लाभ होऊ शकतात. आर्थिक स्थिती सकारात्मक असेल. पण भावनेच्या भरात खर्च करणं किंवा निर्णय घेणं टाळा. यामुळे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल. प्रवासासाठी नवीन ठिकाणं शोधा. अशा ठिकाणी प्रवास तुमचं जीवन बदलून टाकणारा अनुभव देणारा ठरेल. सुरक्षितता आणि आरोग्य चांगलं राहील याची खबरदारी घ्या.LUCKY Sign – A Copper Vessel
LUCKY Color -Blue
LUCKY Number - 8
मकर (Capricorn) : प्रेम जीवनात सकारात्मक बदल होईल. नवीन नातेसंबंध सुरू होऊ शकतात. पण संभाव्य वाद आणि गैरसमज टाळण्याबाबत काळजी घ्या. करिअरमध्ये हा कालावधी यशदायी असेल. तुम्हाला नवीन ओळख किंवा संधी मिळू शकते. पण गर्विष्ठ वृत्ती टाळा. कारण यामुळे दीर्घकालीन नकारात्मक परिणाम होऊ शकतात. आर्थिक लाभ होऊ शकतात. आर्थिक स्थिती सकारात्मक असेल. पण भावनेच्या भरात खर्च करणं किंवा निर्णय घेणं टाळा. यामुळे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल. प्रवासासाठी नवीन ठिकाणं शोधा. अशा ठिकाणी प्रवास तुमचं जीवन बदलून टाकणारा अनुभव देणारा ठरेल. सुरक्षितता आणि आरोग्य चांगलं राहील याची खबरदारी घ्या.LUCKY Sign – A Copper VesselLUCKY Color -BlueLUCKY Number - 8
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : नातेसंबंध मजबूत होतील. एक सुंदर नातं जुळेल. पण नात्यात एखाद्या गोष्टीची निवड करणे किंवा त्यावर मात करणे कठीण जाऊ शकते. करिअरमध्ये बदल होऊ शकतो. हा बदल नवीन संधी किंवा विकास करणारा असेल. आरोग्य चांगले राखण्यासाठी जीवनातील विविध पैलूंमध्ये संतुलन ठेवा. अचानक प्रवासामुळे वैयक्तिक विकास आणि नवीन गोष्टींचा शोध लागेल. पण प्रवास मार्गात अनपेक्षित विलंब लागू शकतो.LUCKY Sign – Seeing a lamp shade
LUCKY Color - Silver
LUCKY Number – 4
कुंभ (Aquarius) : नातेसंबंध मजबूत होतील. एक सुंदर नातं जुळेल. पण नात्यात एखाद्या गोष्टीची निवड करणे किंवा त्यावर मात करणे कठीण जाऊ शकते. करिअरमध्ये बदल होऊ शकतो. हा बदल नवीन संधी किंवा विकास करणारा असेल. आरोग्य चांगले राखण्यासाठी जीवनातील विविध पैलूंमध्ये संतुलन ठेवा. अचानक प्रवासामुळे वैयक्तिक विकास आणि नवीन गोष्टींचा शोध लागेल. पण प्रवास मार्गात अनपेक्षित विलंब लागू शकतो.LUCKY Sign – Seeing a lamp shadeLUCKY Color - SilverLUCKY Number – 4
advertisement
12/12
मीन (Pisces) : प्रेम जीवनात सकारात्मक ऊर्जा जाणवेल. मात्र काही गैरसमज किंवा वाद असू शकतात. या गोष्टी दूर करण्यासाठी प्रामाणिक संवाद गरजेचा आहे. करिअरमध्ये नवीन संधी निर्माण होतील. पण संभाव्य अडथळे आणि संघर्ष या गोष्टीदेखील विचारात घ्या. या गोष्टींवर मात करण्यासाठी संयम आणि मुत्सद्देगिरीची गरज भासेल. नियमित व्यायाम, सकस आहारामुळे आरोग्य चांगले राहील. सकारात्मक आणि नवीन साहसी अनुभव मिळावा यासाठी प्रवासाचे नियोजन कराल. लवचिक राहा. नवीन अनुभव मिळवण्यासाठी तयार राहा. मात्र वर्तमान स्थितीचे भान ठेवून प्रवासाचा आनंद घ्या.LUCKY Sign – Seeing or possessing a jewellery
LUCKY Color - Gold
LUCKY Number – 50
मीन (Pisces) : प्रेम जीवनात सकारात्मक ऊर्जा जाणवेल. मात्र काही गैरसमज किंवा वाद असू शकतात. या गोष्टी दूर करण्यासाठी प्रामाणिक संवाद गरजेचा आहे. करिअरमध्ये नवीन संधी निर्माण होतील. पण संभाव्य अडथळे आणि संघर्ष या गोष्टीदेखील विचारात घ्या. या गोष्टींवर मात करण्यासाठी संयम आणि मुत्सद्देगिरीची गरज भासेल. नियमित व्यायाम, सकस आहारामुळे आरोग्य चांगले राहील. सकारात्मक आणि नवीन साहसी अनुभव मिळावा यासाठी प्रवासाचे नियोजन कराल. लवचिक राहा. नवीन अनुभव मिळवण्यासाठी तयार राहा. मात्र वर्तमान स्थितीचे भान ठेवून प्रवासाचा आनंद घ्या.LUCKY Sign – Seeing or possessing a jewelleryLUCKY Color - GoldLUCKY Number – 50
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement