Astrology: कष्ट-परिश्रम थोडं नाही केलेलं! या राशींचे आता भाग्य उजळणार; मंगळाचं बळ पाठिशी

Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, January 28, 2025: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशिभविष्य सांगितलं जातं. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊया.
1/12
मेष (Aries) : तुमच्या आयुष्यात नवी ऊर्जा प्रवेश करेल. तुमची निर्णयक्षमता आज बळकट होईल त्यामुळे ध्येयसिद्धीसाठी योग्य असे निर्णय तुम्ही घेऊ शकाल. ऑफिसमधील सहकाऱ्यांशी असलेल्या नात्यामध्ये दिसत असलेल्या संधी मूर्त होतील. खासगी आयुष्यात संवादातील कमतरता टाळायला हवी. जवळच्या व्यक्तींशी थेट संवाद साधा, त्याने नाती बळकट होतील. आरोग्याच्या दृष्टीने सवयींकडे लक्ष द्या. व्यायाम व आहाराला महत्त्व द्या. आर्थिक बाबतींत काळजी घ्या. आज अचानक खर्च होऊ शकतो किंवा एखादी रक्कम येऊ शकते त्यामुळे आर्थिक नियोजनात लवचिकता ठेवा. एकूणात आज सकारात्मक बदल घडणार आहेत. Lucky Color : Yellow Lucky Number : 9

मेष (Aries) : तुमच्या आयुष्यात नवी ऊर्जा प्रवेश करेल. तुमची निर्णयक्षमता आज बळकट होईल त्यामुळे ध्येयसिद्धीसाठी योग्य असे निर्णय तुम्ही घेऊ शकाल. ऑफिसमधील सहकाऱ्यांशी असलेल्या नात्यामध्ये दिसत असलेल्या संधी मूर्त होतील. खासगी आयुष्यात संवादातील कमतरता टाळायला हवी. जवळच्या व्यक्तींशी थेट संवाद साधा, त्याने नाती बळकट होतील. आरोग्याच्या दृष्टीने सवयींकडे लक्ष द्या. व्यायाम व आहाराला महत्त्व द्या. आर्थिक बाबतींत काळजी घ्या. आज अचानक खर्च होऊ शकतो किंवा एखादी रक्कम येऊ शकते त्यामुळे आर्थिक नियोजनात लवचिकता ठेवा. एकूणात आज सकारात्मक बदल घडणार आहेत.
Lucky Color : Yellow
Lucky Number : 9
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : तुम्ही केलेल्या कष्टांचं आता फळ मिळायला लागेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल पूर्वी करून ठेवलेली गुंतवणूक आता उपयोगी ठरेल. ऑफिसातील सहकाऱ्यांची चांगले संबंध निर्माण करण्याची संधी आज मिळेल. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल राखावा लागेल. आरोग्याकडे गरज आहे. योग आणि ध्यान यातून शांतता लाभेल. क्रिएटिव्ह गोष्टी केल्याने मन ताजतवानं होईल. भविष्यातील यशासाठी धैर्य आणि स्थिरता यांना अत्यंत महत्त्व द्यावा लागेल. तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून आनंदात रहा.Lucky Color : Red Lucky Number : 12
वृषभ (Taurus) : तुम्ही केलेल्या कष्टांचं आता फळ मिळायला लागेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल पूर्वी करून ठेवलेली गुंतवणूक आता उपयोगी ठरेल. ऑफिसातील सहकाऱ्यांची चांगले संबंध निर्माण करण्याची संधी आज मिळेल. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल राखावा लागेल. आरोग्याकडे गरज आहे. योग आणि ध्यान यातून शांतता लाभेल. क्रिएटिव्ह गोष्टी केल्याने मन ताजतवानं होईल. भविष्यातील यशासाठी धैर्य आणि स्थिरता यांना अत्यंत महत्त्व द्यावा लागेल. तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून आनंदात रहा.
Lucky Color : Red
Lucky Number : 12
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : तुमच्या शक्ती आणि स्फूर्तीच्या बळावर तुम्ही आव्हानांना तोंड द्यायला तयार आहात. आज तुम्ही बौद्धिकदृष्ट्या कार्यरत राहाल जेणे करून तुमच्या कल्पना आणि योजना पुढे घेऊन जायला तुम्हाला मदत होईल. व्यवसायातील तुमचे कष्ट दिसून येतील त्यामुळे सहकारी कौतुक करतील. नवीन प्रोजेक्टवर काम करायला संधी मिळेल त्यातून क्रिएटिव्हिटी सक्रिय होईल. वैयक्तिक आयुष्यात संवाद साधू शकाल. कुटुंबिय आणि मित्रांबरोबर वेळ घालवा शांतता मिळेल. जवळच्या व्यक्तीशी मनातल्या गोष्टी बोलल्याने मन हलकं होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. एखादा फेरफटका मारलात तरीही ऊर्जावान वाटेल. एकूणात आजचा दिवस संधी आणि सकारात्मकतेचा आहे.Lucky Color : Orange Lucky Number : 4
मिथुन (Gemini) : तुमच्या शक्ती आणि स्फूर्तीच्या बळावर तुम्ही आव्हानांना तोंड द्यायला तयार आहात. आज तुम्ही बौद्धिकदृष्ट्या कार्यरत राहाल जेणे करून तुमच्या कल्पना आणि योजना पुढे घेऊन जायला तुम्हाला मदत होईल. व्यवसायातील तुमचे कष्ट दिसून येतील त्यामुळे सहकारी कौतुक करतील. नवीन प्रोजेक्टवर काम करायला संधी मिळेल त्यातून क्रिएटिव्हिटी सक्रिय होईल. वैयक्तिक आयुष्यात संवाद साधू शकाल. कुटुंबिय आणि मित्रांबरोबर वेळ घालवा शांतता मिळेल. जवळच्या व्यक्तीशी मनातल्या गोष्टी बोलल्याने मन हलकं होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. एखादा फेरफटका मारलात तरीही ऊर्जावान वाटेल. एकूणात आजचा दिवस संधी आणि सकारात्मकतेचा आहे.
Lucky Color : Orange
Lucky Number : 4
advertisement
4/12
कर्क (Cancer) : आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष आहे. आज थोडे भावनिक राहाल पण त्याचा वापर करून घ्या. ऑफिसमध्ये आज काही आव्हानांचा सामना करावा लागेल पण तुमचा संयम आणि क्रिएटिव्हिटी तुम्हाला प्रश्नांची उत्तर शोधून दे. ऑफिसमध्ये कोणत्याही पद्धतीचा संवाद साधताना सावध राहा कारण ग्रेस समजू शकतात. तुमचं आरोग्य उत्तम राहील पण मानसिक आरोग्याची काळजी घ्यायला हवी. आजचा दिवस आत्मपरीक्षणाचा आहे त्यामुळे स्वतःच्या भावना समजून घ्यायला वेळ द्या. सकारात्मक राहा.Lucky Color : Maroon Lucky Number : 10
कर्क (Cancer) : आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष आहे. आज थोडे भावनिक राहाल पण त्याचा वापर करून घ्या. ऑफिसमध्ये आज काही आव्हानांचा सामना करावा लागेल पण तुमचा संयम आणि क्रिएटिव्हिटी तुम्हाला प्रश्नांची उत्तर शोधून दे. ऑफिसमध्ये कोणत्याही पद्धतीचा संवाद साधताना सावध राहा कारण ग्रेस समजू शकतात. तुमचं आरोग्य उत्तम राहील पण मानसिक आरोग्याची काळजी घ्यायला हवी. आजचा दिवस आत्मपरीक्षणाचा आहे त्यामुळे स्वतःच्या भावना समजून घ्यायला वेळ द्या. सकारात्मक राहा.
Lucky Color : Maroon
Lucky Number : 10
advertisement
5/12
सिंह (Leo) : आज तुम्ही ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरलेले असाल. तुमच्या व्यक्तीमत्वाची प्रभा सर्वत्र पसरेल आणि इतरांना तुमच्याकडे आकर्षित करेल. तुमच्या कल्पना मांडण्यासाठी ऑफिसमध्ये उत्तम संधी चालून येईल ज्यामुळे करिअरला नवीन दिशा मिळेल. नात्यात गोडवा राहील. नात्यामध्ये आज स्पष्टपणे बोलू शकाल त्यामुळे नाती दृढ होतील. आरोग्याबाबत सावध राहा. व्यायाम करा योग्य आहार घ्या. आजचा दिवस सकारात्मक आणि नवीन संदेश देणारा आहे.Lucky Color : Navy Blue Lucky Number : 14
सिंह (Leo) : आज तुम्ही ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरलेले असाल. तुमच्या व्यक्तीमत्वाची प्रभा सर्वत्र पसरेल आणि इतरांना तुमच्याकडे आकर्षित करेल. तुमच्या कल्पना मांडण्यासाठी ऑफिसमध्ये उत्तम संधी चालून येईल ज्यामुळे करिअरला नवीन दिशा मिळेल. नात्यात गोडवा राहील. नात्यामध्ये आज स्पष्टपणे बोलू शकाल त्यामुळे नाती दृढ होतील. आरोग्याबाबत सावध राहा. व्यायाम करा योग्य आहार घ्या. आजचा दिवस सकारात्मक आणि नवीन संदेश देणारा आहे.
Lucky Color : Navy Blue
Lucky Number : 14
advertisement
6/12
कन्या (Virgo) : अंतर्ज्ञानावर विश्वासल्यास योग्य निर्णय घेऊ शकाल. ऑफिसात कामात यश आल्याने आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिकांना नव्या संधी मिळू शकतात पण त्यांचा फायदा घेण्यासाठी नियोजबनद्धरित्या पुढे जायला हवं. कुटुंबियांशी संवाद वाढवा. तुमचे विचार मांडून इतरांची मत तुम्ही जाणून घ्यायला हवीत. जवळच्यांबरोबर वेळ घालवण्यासाठी हा काळ योग्य आहे. आरोग्याची काळजी घ्या. ताणमुक्तीसाठी प्रयत्न करा. आजच्या घटनांचा उपयोग तुमच्या आनंदाला प्राधान्य देण्यासाठी करा. सकारात्मकतेने पुढे जा.Lucky Color : White Lucky Number : 7
कन्या (Virgo) : अंतर्ज्ञानावर विश्वासल्यास योग्य निर्णय घेऊ शकाल. ऑफिसात कामात यश आल्याने आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिकांना नव्या संधी मिळू शकतात पण त्यांचा फायदा घेण्यासाठी नियोजबनद्धरित्या पुढे जायला हवं. कुटुंबियांशी संवाद वाढवा. तुमचे विचार मांडून इतरांची मत तुम्ही जाणून घ्यायला हवीत. जवळच्यांबरोबर वेळ घालवण्यासाठी हा काळ योग्य आहे. आरोग्याची काळजी घ्या. ताणमुक्तीसाठी प्रयत्न करा. आजच्या घटनांचा उपयोग तुमच्या आनंदाला प्राधान्य देण्यासाठी करा. सकारात्मकतेने पुढे जा.
Lucky Color : White
Lucky Number : 7
advertisement
7/12
तूळ (Libra) : आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आहे, तुम्ही आज जवळच्या व्यक्तींच्या नात्यांत गोडवा निर्माण करू शकाल. लोक आज तुमच्याकडे आकर्षित होती त्यामुळे नवे मित्र मिळवण्याची आणि जुनी नाती दृढ करण्याची संधी मिळेल. क्रिएटिव्हिटीच्या मदतीने तुमच्या कल्पना योग्यरित्या सादरकरू शकाल. सहकारी आणि भागीदार कल्पनांचं कौतुक करतील. तुमच्या नियोजनावर लक्ष केंद्रीत करून ते पूर्ण करण्याचा काळ आहे. विश्रांती गरजेची आहे. छंद तणावातून मुक्त करतील. कुठल्याही बाबतीत शंका असेल तर तुमच्या मनातील विचारांवर विश्वास ठेवा. अंतर्ज्ञान तुम्हाला योग्य दिशेने नेईल.Lucky Color : Blue Lucky Number : 3
तूळ (Libra) : आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आहे, तुम्ही आज जवळच्या व्यक्तींच्या नात्यांत गोडवा निर्माण करू शकाल. लोक आज तुमच्याकडे आकर्षित होती त्यामुळे नवे मित्र मिळवण्याची आणि जुनी नाती दृढ करण्याची संधी मिळेल. क्रिएटिव्हिटीच्या मदतीने तुमच्या कल्पना योग्यरित्या सादरकरू शकाल. सहकारी आणि भागीदार कल्पनांचं कौतुक करतील. तुमच्या नियोजनावर लक्ष केंद्रीत करून ते पूर्ण करण्याचा काळ आहे. विश्रांती गरजेची आहे. छंद तणावातून मुक्त करतील. कुठल्याही बाबतीत शंका असेल तर तुमच्या मनातील विचारांवर विश्वास ठेवा. अंतर्ज्ञान तुम्हाला योग्य दिशेने नेईल.
Lucky Color : Blue
Lucky Number : 3
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : आजचा दिवस नव्या संधींनी भरलेला असेल. एखादी परिस्थिती तुम्हाला त्रासदायक ठरू शकते त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवा. तुमची समज आणि सखोल विचार करण्याची पद्धत यामुळे तुम्ही योग्य दिशेने मार्गक्रमण कराल. कार्यक्षेत्रात कष्टांचं चीज होईल. सहकाऱ्यांच्या मदतीने ध्येय लवकर साध्य कराल. जपून खर्च करा. जवळ्या व्यक्तींना वेळ दिल्यास नाती दृढ होतील. एखादी छोटी ट्रिप केल्यास तुमचा मूड बहरेल. तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी करायला प्राधान्य द्या. आज दमणूक होईल, विश्रांती घ्या. सकारात्मकता आणि आत्मविश्वासाने आजचा दिवस आनंदात घालवा.Lucky Color : Magenta Lucky Number : 6
वृश्चिक (Scorpio) : आजचा दिवस नव्या संधींनी भरलेला असेल. एखादी परिस्थिती तुम्हाला त्रासदायक ठरू शकते त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवा. तुमची समज आणि सखोल विचार करण्याची पद्धत यामुळे तुम्ही योग्य दिशेने मार्गक्रमण कराल. कार्यक्षेत्रात कष्टांचं चीज होईल. सहकाऱ्यांच्या मदतीने ध्येय लवकर साध्य कराल. जपून खर्च करा. जवळ्या व्यक्तींना वेळ दिल्यास नाती दृढ होतील. एखादी छोटी ट्रिप केल्यास तुमचा मूड बहरेल. तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी करायला प्राधान्य द्या. आज दमणूक होईल, विश्रांती घ्या. सकारात्मकता आणि आत्मविश्वासाने आजचा दिवस आनंदात घालवा.
Lucky Color : Magenta
Lucky Number : 6
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : तुमच्यासाठी आजचा दिवस सकारात्मकता आणि संधींनी भरलेला आहे. तुमच्यातील ऊर्जेची तुम्हाला आज जाणीव होईल आणि ती तुम्ही योग्य दिशेने नेऊ शकाल. तुमच्या कल्पना, नियोजन पुढे नेण्यासाठी क्रिएटिव्हिटी मदत करेल. व्यवसायातील संबंध सुधारतील ज्याने कामाला गती मिळेल. आज मांडलेल्या कल्पना नव्या वाटा निर्माण करतील. कुटुंबियांना वेळ द्यायला हवा याची जाणीव होईल. त्यांच्याशी संवाद साधा. तुम्हाला प्रवास करावासा वाटेल तसं केलंत तर मन ताजंतवानं होईल. केवळ सकारात्मकतेनेच तुम्ही अडचणींचा सामना करू शकाल हे ध्यानात ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. विकास आणि नव्या सुरुवातीच्या दिशेने तुम्ही जात आहात.Lucky Color : Browne Lucky Number : 2
धनू (Sagittarius) : तुमच्यासाठी आजचा दिवस सकारात्मकता आणि संधींनी भरलेला आहे. तुमच्यातील ऊर्जेची तुम्हाला आज जाणीव होईल आणि ती तुम्ही योग्य दिशेने नेऊ शकाल. तुमच्या कल्पना, नियोजन पुढे नेण्यासाठी क्रिएटिव्हिटी मदत करेल. व्यवसायातील संबंध सुधारतील ज्याने कामाला गती मिळेल. आज मांडलेल्या कल्पना नव्या वाटा निर्माण करतील. कुटुंबियांना वेळ द्यायला हवा याची जाणीव होईल. त्यांच्याशी संवाद साधा. तुम्हाला प्रवास करावासा वाटेल तसं केलंत तर मन ताजंतवानं होईल. केवळ सकारात्मकतेनेच तुम्ही अडचणींचा सामना करू शकाल हे ध्यानात ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. विकास आणि नव्या सुरुवातीच्या दिशेने तुम्ही जात आहात.
Lucky Color : Browne
Lucky Number : 2
advertisement
10/12
मकर (Capricorn) : वैयक्तिक आयुष्यात नवी आव्हाने समोर येतील. हा काळ कष्ट करण्याचा आहे त्याबरोबर आरोग्याची काळजी घ्यायला विसरू नका. कुटुंबीय तुमच्या मतांना पाठिंबा देणार आहेत त्यामुळे गोंधळात पडल्यास त्यांचा सल्ला घ्या. नवीन मित्र मिळतील. नवीन गुंतवणूक करताना संपूर्ण माहिती घ्या. वेळ आली की प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने होते हे ध्यानात ठेवून संयम बाळगा. नव्या प्रोजेक्टवर काम करायला ही योग्य वेळ आहे. ध्येयावर लक्ष केंद्रित करून सकारात्मकतेने पुढे जा.Lucky Color : Pink Lucky Number : 11
मकर (Capricorn) : वैयक्तिक आयुष्यात नवी आव्हाने समोर येतील. हा काळ कष्ट करण्याचा आहे त्याबरोबर आरोग्याची काळजी घ्यायला विसरू नका. कुटुंबीय तुमच्या मतांना पाठिंबा देणार आहेत त्यामुळे गोंधळात पडल्यास त्यांचा सल्ला घ्या. नवीन मित्र मिळतील. नवीन गुंतवणूक करताना संपूर्ण माहिती घ्या. वेळ आली की प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने होते हे ध्यानात ठेवून संयम बाळगा. नव्या प्रोजेक्टवर काम करायला ही योग्य वेळ आहे. ध्येयावर लक्ष केंद्रित करून सकारात्मकतेने पुढे जा.
Lucky Color : Pink
Lucky Number : 11
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : नवीन ऊर्जा आणि उत्साह जाणवेल. तुमची क्रिएटिव्हिटी, कल्पना प्रत्यक्षात उतरण्याची ही योग्य वेळ आहे. मित्र आणि कुटुंबियांबरोबर वेळ घालवाल त्यामुळे नाती दृढ होतील. आरोग्याची काळजी घ्या. व्यायाम करून शरीरातील ऊर्जा नियंत्रण ठेवा. ऑफिसात नवी आव्हानं येऊ शकतात पण तुमची बुद्धिमत्ता आणि स्वीकारार्हता यामुळे तुम्ही त्यांचा सामना करू शकाल. आर्थिक व्यवहारांबाबत पारदर्शक रहा. गुंतवणूक करताना सावध रहा. तुमचे मत स्पष्टपणे मांडा जेणेकरून इतरांना तुमचं म्हणणं समजून घेता येईल. हा काळ तुमच्या विकासाला आणि नाती दृढ करायला पोषक आहे.Lucky Color : Green Lucky Number : 8
कुंभ (Aquarius) : नवीन ऊर्जा आणि उत्साह जाणवेल. तुमची क्रिएटिव्हिटी, कल्पना प्रत्यक्षात उतरण्याची ही योग्य वेळ आहे. मित्र आणि कुटुंबियांबरोबर वेळ घालवाल त्यामुळे नाती दृढ होतील. आरोग्याची काळजी घ्या. व्यायाम करून शरीरातील ऊर्जा नियंत्रण ठेवा. ऑफिसात नवी आव्हानं येऊ शकतात पण तुमची बुद्धिमत्ता आणि स्वीकारार्हता यामुळे तुम्ही त्यांचा सामना करू शकाल. आर्थिक व्यवहारांबाबत पारदर्शक रहा. गुंतवणूक करताना सावध रहा. तुमचे मत स्पष्टपणे मांडा जेणेकरून इतरांना तुमचं म्हणणं समजून घेता येईल. हा काळ तुमच्या विकासाला आणि नाती दृढ करायला पोषक आहे.
Lucky Color : Green
Lucky Number : 8
advertisement
12/12
मीन (Pisces) : आज तुमची संवेदनशीलता आणि दयाभावना खूप उच्च असेल. इतरांच्या भावना तुम्ही आज समजून घ्याल त्यामुळे तुमचं नातं बळकट होईल. ऑफिसमध्ये तुमच्या कल्पना आणि योजना मांडण्यासाठी योग्य वेळ आहे. सहकाऱ्यांबरोबर काम केल्याने यश मिळू शकेल. सध्या तुमची क्रिएटिव्हिटी उच्चीला आहे त्यामध्ये तुमच्या नव्या कल्पना कागदावर उतरवा. खासगी आयुष्यात नात्यांचे बंध घट्ट होतील. तुमची प्रेयसी किंवा पार्टनरशी मनातली गोष्ट बोलून टाका. योग आणि ध्यानामुळे मानसिक ताण कमी होईल. विश्रांती घ्या आणि मनाला आनंद देणारे छंद जोपासा. भावनिक नाती जपून क्रिएटिव्हिटीच्या सहाय्याने सकारात्मक राहण्याचा आज दिवस आहे.Lucky Color : Sky Blue Lucky Number : 11
मीन (Pisces) : आज तुमची संवेदनशीलता आणि दयाभावना खूप उच्च असेल. इतरांच्या भावना तुम्ही आज समजून घ्याल त्यामुळे तुमचं नातं बळकट होईल. ऑफिसमध्ये तुमच्या कल्पना आणि योजना मांडण्यासाठी योग्य वेळ आहे. सहकाऱ्यांबरोबर काम केल्याने यश मिळू शकेल. सध्या तुमची क्रिएटिव्हिटी उच्चीला आहे त्यामध्ये तुमच्या नव्या कल्पना कागदावर उतरवा. खासगी आयुष्यात नात्यांचे बंध घट्ट होतील. तुमची प्रेयसी किंवा पार्टनरशी मनातली गोष्ट बोलून टाका. योग आणि ध्यानामुळे मानसिक ताण कमी होईल. विश्रांती घ्या आणि मनाला आनंद देणारे छंद जोपासा. भावनिक नाती जपून क्रिएटिव्हिटीच्या सहाय्याने सकारात्मक राहण्याचा आज दिवस आहे.
Lucky Color : Sky Blue
Lucky Number : 11
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement