जया किशोरी ते नेहा सारस्वत… भारतातील टॉप 5 महिला कथावाचक, मानधनाचा आकडा ऐकून व्हाल शॉक!

Last Updated:
भारतामध्ये धार्मिक कथावाचक आणि प्रवचनकारांना मोठा मान दिला जातो. विशेषतः तरुण आणि शिक्षित महिला कथावाचक आजकाल देशभरात आणि जगभरात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत.
1/7
भारतामध्ये धार्मिक कथावाचक आणि प्रवचनकारांना मोठा मान दिला जातो. विशेषतः तरुण आणि शिक्षित महिला कथावाचक आजकाल देशभरात आणि जगभरात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. या महिला कथावाचकांच्या कथा ऐकण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात. त्यांची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, त्यांच्या एका कार्यक्रमाच्या मानधनाबद्दल आणि खर्चाबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे.

advertisement
2/7
अंक ज्योतिष आणि ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, या महिला कथावाचकांचे मानधन त्यांच्या लोकप्रियता, कथावाचनाचा कालावधी आणि त्यांची आध्यात्मिक शक्ती यावर अवलंबून असते. या लोकप्रिय महिला कथावाचक आणि त्यांच्या मानधनाची माहिती जाणून घ्या.

3/7
जया किशोरी : 'आधुनिक मीरा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जया किशोरी या त्यांच्या प्रभावी आणि तरुण पिढीला आकर्षित करणाऱ्या प्रवचनांसाठी ओळखल्या जातात. त्या मुख्यतः 'श्रीमद्भागवत कथा' आणि 'नान बाई रो मायरो' याचे वाचन करतात. एका कथावाचनासाठी त्या अंदाजे 9 ते 10 लाख रुपये घेतात.

4/7
देवी चित्रलेखा : त्या 'श्री कृष्ण' आणि 'राधा' यांच्या भक्तीसाठी समर्पित आहेत. त्या आपले मानधन स्वतःच्या गोसेवा आणि सेवा कार्यासाठी वापरतात. त्याही जया किशोरी इतक्या फेमस आहेत. त्या कथावाचनासाठी कोणतेही मानधन घेत नाहीत.

5/7
पलक मिश्रा/किशोरी : त्या 'श्रीकृष्ण' आणि 'राम कथा' यांचे वाचन करतात. त्यांची कथा वाचण्याची शांत आणि मधुर शैली लोकांना खूप आवडते. त्यांना जया किशोरीची कॉपीदेखील म्हटले जाते. जया किशोरी आणि पलक मिश्रा यांच्यात खूप साम्य आहे. त्या देखील कथावाचनासाठी कोणतेही मानधन घेत नाहीत.

6/7
देवी कृष्णप्रिय : त्या त्यांच्या गोड आणि सुमधुर आवाजासाठी ओळखल्या जातात. त्या खासकरून 'श्रीमद्भागवत कथा' वाचन करतात. च्या मानधनाची नेमकी माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही.

7/7
नेहा सारस्वत : त्या वृंदावनमधून असून 'भागवत कथा' वाचनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे प्रवचन अनेकदा सामाजिक समस्यांवर आधारित असते. एका कार्यक्रमासाठी त्या अंदाजे 3 लाख रुपये मानधन घेतात.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement