advertisement

Trigrahi Yog 2026: अजून थोडी वाट पाहा, घबाड हाती लागणार! 15 मार्चपासून 3 राशींचे नशीब पालटणार, लाईफ सेट

Last Updated:
March Astrology: मार्च महिना आता अगदी उंबरठ्यावर आहे आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा महिना खूपच खास ठरणार आहे. याचं मुख्य कारण म्हणजे मीन राशीमध्ये होणारी तीन मोठ्या ग्रहांची युती, ज्याला आपण त्रिग्रही योग म्हणतो. मीन राशीमध्ये शनी महाराज आधीपासूनच ठाण मांडून बसले आहेत. आता 2 मार्चला शुक्र आणि 15 मार्चला सूर्यदेव सुद्धा गुरुच्या मालकीच्या याच राशीत प्रवेश करणार आहेत.
1/6
ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, शनी, सूर्य आणि शुक्र या तिघांची एकाच राशीतली ही भेट तीन राशींसाठी लॉटरी लागण्यासारखी आहे. या लोकांसाठी प्रगतीचे नवे दरवाजे उघडणार आहेत. या नशीबवान राशींबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

2/6
वृषभ - तुमच्या राशीसाठी हा त्रिग्रही योग लाभ स्थानात होत आहे, म्हणजे चोहोबाजूंनी फायद्याचे योग आहेत. शुक्र तुमच्या खिशात खेळता पैसा वाढवेल, तर सूर्यदेव तुमचा आत्मविश्वास गगनाला भिडवतील. शनी महाराजांच्या कृपेने जुन्या कटकटी आणि त्रासातून तुमची सुटका होईल.

3/6
वृषभेचे लोक बऱ्याच दिवसांपासून चांगल्या नोकरीच्या शोधात असाल, तर या महिन्यात तुम्हाला मनासारखी ऑफर मिळू शकते. 15 मार्चनंतर तर नशीब तुमची साथ द्यायला पूर्णपणे तयार असेल.

4/6
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी हा योग त्यांच्या कर्मस्थानी म्हणजे कामाच्या ठिकाणी होत आहे. त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये जबरदस्त सुधारणा पाहायला मिळेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील त्यामुळे पैशांची चिंता थोडी कमी होईल. नोकरी शोधणाऱ्यांना एखादी गोड बातमी नक्कीच मिळेल. समाजात आणि ऑफिसमध्ये तुमचा मान-सन्मान वाढेल. घरगुती पातळीवरही चांगले बदल घडतील; तुम्ही घेतलेल्या निर्णयांना कुटुंबातील सर्वजण पाठिंबा देतील.

5/6
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांसाठी हा त्रिग्रही योग आर्थिक आघाडीवर धमाका करणार आहे. तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा कित्येक पटीने मजबूत होईल. तुमचे कुठे अडकलेले किंवा बुडालेले पैसे असतील, तर ते या काळात परत मिळू शकतात. तुम्ही तुमच्या उधळपट्टीवर नियंत्रण मिळवाल आणि फक्त गरजेच्या गोष्टींवरच खर्च कराल.

6/6
कुंभ - नोकरी-धंद्यासंबंधित असलेल्या किरकोळ अडचणी आता हळूहळू कमी होतील. नशिबाची भक्कम साथ मिळाल्यामुळे तुमची कठीण कामं सुद्धा चुटकीसरशी पूर्ण होतील. जे विद्यार्थी आहेत, त्यांना अभ्यासात चांगले रिझल्ट मिळतील आणि आरोग्याच्या जुन्या तक्रारींमधून तुमची सुटका होईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement