Horoscope: 5 वर्षांनी जुळतोय असा त्रिग्रही योग! या 3 राशींच्या जीवनात सूर्य-मंगळ करणार डबल धमाका
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Tirgrahi Yog In Scorpio: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर राशी बदलतात, त्यामुळे कधी त्रिग्रही योग आणि राजयोग तयार होतात. ज्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. ग्रहांचा सेनापती मंगळ आणि ग्रहांचा राजा सूर्य व्यापारासाठी हितकारक वृश्चिक राशीतून भ्रमण करत आहेत. त्यामुळे वृश्चिक राशीमध्ये शक्तिशाली त्रिग्रही योग तयार होणार आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. परंतु अशा 3 राशी आहेत, ज्यांच्यासाठी या योगात अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


