सावधान! 'या' लोकांनी कधीच वापरू नये माणिक, शरीरावर असतील 'अशा' खुणा तर राहावं कोसो दूर
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रात माणिक या रत्नाला 'रत्नांचा राजा' म्हटले जाते. हे रत्न नऊ ग्रहांचा राजा असलेल्या सूर्याचे प्रतिनिधित्व करते. माणिक धारण केल्याने आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि समाजात मान-सन्मान वाढतो.
advertisement
advertisement
advertisement
शरीरावरील 'या' खुणांकडे लक्ष द्या: समुद्रशास्त्र आणि ज्योतिषानुसार, जर तुमच्या हृदयाजवळ, नाभीजवळ किंवा उजव्या खांद्यावर जन्मखूण किंवा मोठा तीळ असेल, तर माणिक घालण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. अशा खुणा सूर्याची आधीच प्रबळ ऊर्जा दर्शवतात. माणिक घातल्याने ही ऊर्जा मर्यादेबाहेर जाऊन तुम्हाला अतिशय रागीट किंवा अहंकारी बनवू शकते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










