2026 'या' मूलांकासाठी ठरणार 'गोल्डन इयर', पैशांची भासणार नाही कमी, कोणासाठी ठरणार लकी?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
अंकशास्त्रानुसार, नवीन वर्ष 2026 हे सूर्याचे वर्ष असेल. कारण 2026 या अंकांची बेरीज 1 ही संख्या देते, जी सूर्याची संख्या आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सूर्याच्या प्रभावामुळे 2026 मध्ये तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्हाला दीर्घकालीन आजारांपासूनही मुक्तता मिळू शकेल. सूर्यदेवाला नियमितपणे पाणी अर्पण करणे तुमच्यासाठी शुभ राहील. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)









