कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त कार लोन? जाणून घ्या टॉप बँकांचे लेटेस्ट व्याजदर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
जवळजवळ प्रत्येकालाच आपल्याकडे कार असावी अशी इच्छा असते. तुम्ही तुमची स्वप्नातील गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही वेगवेगळ्या बँकांनी दिलेल्या व्याजदरांचा नक्कीच अभ्यास केला पाहिजे.
advertisement
लोक कर्जाची रक्कम ईएमआयद्वारे परत करतात. देशभरातील वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या व्याजदरांवर कार कर्ज देतात. तुम्ही तुमची स्वप्नातील कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि सर्वोत्तम कार कर्ज निवडण्यासाठी देशभरातील विविध बँकांनी दिलेल्या कार लोनच्या व्याजदरांचा नक्कीच अभ्यास केला पाहिजे. चला बँक लोन रेटबद्दल जाणून घेऊया...
advertisement
advertisement
advertisement
advertisement


