Ukhane For New Bride : या शब्दांनी जिंकाल सर्वांचं मन! नव्या नवरीसाठी संक्रांतीचे खास उखाणे..

Last Updated:
Makar Sankranti Ukhane For New Bride : नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या नवरीसाठी पहिली संक्रांत हा खास क्षण असतो. सासरच्या उंबरठ्यावर नव्या नात्यांची, प्रेमाची आणि संस्कारांची गोड ओळख करून देणारा हा सण उखाण्यांनी अधिकच रंगतदार होतो. लाजऱ्या हास्याने, प्रेमळ शब्दांनी आणि काव्यात्मक शैलीत घेतलेले उखाणे नवरीच्या पहिल्या संक्रांतीला खास आठवणीत बदलतात.
1/7
लग्नानंतर आज आहे, आमची पहिली संक्रांत, ....... रावांचे नाव घेते, सुख समृद्धी येउदे आमच्या संसारात
लग्नानंतर आज आहे, आमची पहिली संक्रांत, ....... रावांचे नाव घेते, सुख समृद्धी येउदे आमच्या संसारात
advertisement
2/7
ते उडवत होते पतंग, आणि मी पकडली होती फिरकी, ...... रावांच्या मागे, सात जन्म अशीच घेईन मी गिरकी
ते उडवत होते पतंग, आणि मी पकडली होती फिरकी, ...... रावांच्या मागे, सात जन्म अशीच घेईन मी गिरकी
advertisement
3/7
मकर संक्रांती म्हणून, सूर्यदेवाने प्रवेश केला मकर राशीत, …... रावांना मी सदा, खुश ठेवीन माझ्या कुशीत.
मकर संक्रांती म्हणून, सूर्यदेवाने प्रवेश केला मकर राशीत, …... रावांना मी सदा, खुश ठेवीन माझ्या कुशीत.
advertisement
4/7
मकर संक्रांतीला तीळगूळ वाटणे, आणि पतंग उडवण्याची आहे प्रथा, ….. रावांसोबत पूजेला बसून, वाचते मी सत्यनारायणाची कथा.
मकर संक्रांतीला तीळगूळ वाटणे, आणि पतंग उडवण्याची आहे प्रथा, ….. रावांसोबत पूजेला बसून, वाचते मी सत्यनारायणाची कथा.
advertisement
5/7
हलव्याचे दागिने, काळ्या कपड्यावर दिसतात उठून, सर्वजण विचारतात, ........ रावांसारखे हँडसम भेटले कुठून
हलव्याचे दागिने, काळ्या कपड्यावर दिसतात उठून, सर्वजण विचारतात, ........ रावांसारखे हँडसम भेटले कुठून
advertisement
6/7
मकर संक्रांत हा, पोंगल म्हणून देखील केला जातो साजरा, …... रावांचा मला आवडतो, चेहरा लाजरा.
मकर संक्रांत हा, पोंगल म्हणून देखील केला जातो साजरा, …... रावांचा मला आवडतो, चेहरा लाजरा.
advertisement
7/7
नवीन वर्षाची सुरवात झाली, संक्रांतीपासून, ....... रावांसोबत सर्व सण साजरे करेन, आजपासून
नवीन वर्षाची सुरवात झाली, संक्रांतीपासून, ....... रावांसोबत सर्व सण साजरे करेन, आजपासून
advertisement
परळीत मोठा ट्विस्ट!  MIM ची अजित पवार गट आणि शिदें गटाशी हातमिळवणी, मुंडेंच्या बालेकिल्ल्यात खळबळ
परळीत मोठा ट्विस्ट! MIM ची अजित पवार गट आणि शिदें गटाशी हातमिळवणी, मुंडेंच्या ब
  • अकोटमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झाल्याचा धक्का राजकीय धुरिणांना बसला

  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण पाहायला भेटले आहे

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने गटनेता निवडीत युती केली

View All
advertisement