advertisement

2026 Kia Sonetची मार्केटमध्ये दमदार एंट्री! पाहा कोणते बदल झाले, किंमत फक्त...

Last Updated:
2026 Kia Sonet भारतीय मार्केटमध्ये नव्या अपडेटसह लॉन्च झाली आहे. या कारची किंमत 7.30 लाख ते 14.09 लाख पर्यंत आहे. चला यावेळी या कारमध्ये काय नवीन आहे पाहूया...
1/8
2026 Kia Sonet ला भारतीय मार्केटमध्ये नव्या अपडेटसह लॉन्च करण्यात आले आहे. ही सब-4 मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही आता आणखी आकर्षक झालीये. कंपनीने या कारच्या डिझेल 6AT आणि टर्बो-पेट्रोल 7DCT ऑटोमॅटिक व्हेरिएंट्सला स्वस्त करत आता 10 लाखांच्या आत उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

2/8
एक्स-शोरुम किंमत 7.30 लाख रुपयांपासून सुरू होऊन 14.09 लाख रुपयांपर्यंत जाते. एकूणच 23 व्हेरिएंट ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही 10 लाखांहून स्वस्त डिझेल ऑटोमॅटिक SUV खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही भारी संधी आहे. चला या SUV ची डिझाइन, डायमेंशन, इंटीरियर, फीचर्स, सेफ्टी, इंजिन आणि मायलेजच्या डिटेल्सवर एक नजर टाकूया...

3/8
डिझाइन आणि डायमेंशन : सोनेटचा लूक बोल्ड आणि मस्कुलर आहे. या कारची लांबी 3995 mm, रुंदी 1790 mm, उंची 1610-1642 mm आणि व्हीलबेस 2500 mm आहे. सिग्नेचर टायगर नोज ग्रिल, स्टार मॅप LED DRLs, क्राउन ज्वेल LED हेडलँप्स, आइस क्यूब LED फॉग लॅप्स आणि स्टार मॅप कनेक्टेड LED टेल लँप्स याला प्रीमियम टच देतात.

4/8
फ्रंट आणि रियर स्किड प्लेट्स, बॉडी कलर बंपर, स्पोर्टी स्पॉइलर आणि R16 क्रिस्टल कट अलॉय व्हील्स (ड्यूअल टोन) याला एसयूव्हीचा फील देतात. ग्राउंड क्लियरेन्स जवळपास 190mm आहे. जो भारतीय रस्त्यांसाठी परफेक्ट आहे.

5/8
केबिन आणि कंफर्ट : याचे इंटीरियर प्रीमियम आणि स्पेसियस आहे. ऑल ब्लॅक किंवा ब्लॅक-बेज ड्यूअल टोन सेमी-लेदरेट सीट्स, इंडिगो पॅरा किंवा सेज ग्रीन इंसर्ट्ससह लग्जरी फील देते. फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स आणि 4-वे पॉवर ड्रायव्हस सीट टॉप व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे.

6/8
60:40 स्प्लिट-फोल्ड रीअर सीट्स, अॅडजस्टेबल हेडरेस्ट आणि 385 लिटर बूट स्पेस यामुळे ते प्रॅक्टिकल बनते. डॅशबोर्डवर LED अँबियंट लाइटिंग, सनग्लासेस होल्डर आणि रीअर विंडो सनशेड सारख्या फीचर्समुळे ते यूनिक बनते. व्हेरिएंटनुसार किंमत फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आहे.

7/8
फीचर्स आणि सेफ्टी : ती 10.25 इंच HD टचस्क्रीन (हायर व्हेरिएंट्समध्ये)+ 10.25 इंच डिजिटल क्लस्टर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो/अॅपल कारप्ले, Kia Connect, बोस 7-स्पीकर, स्मार्टफोन वायरलेस चार्जर, क्रूझ कंट्रोल, मल्टी ड्राइव्ह मोड्स, (नॉर्मल/इको/स्पोर्ट), ट्रॅक्शन मोड्स (सँड/मड/वेट), पॅडल शिफ्टर्स, 360 डिग्री कॅमेरा आणि सनरूफ सारखे फीचर्स मिळतात.सेफ्टीसाठी सर्व व्हेरिएंट्समध्ये स्टँडर्ड म्हणून 15 हाय-सेफ्टी फीचर्स सेंसिंग डोरचा समावेश आहे. ज्यात सहा एअरबॅग्ज, ESC, HAC, VSM, EBD सह ABS, TPMS, ISOFIX चाइल्ड अँकरेज, स्पीड-सेन्सिंग डोअर लॉक आणि इम्पॅक्ट-सेन्सिंग अनलॉक आणि लेव्हल-1 ADAS देखील आहे.

8/8
इंजिन आणि मायलेज : याला तीन इंजिन ऑप्शनसह खरेदी केले जाऊ शकते. यामध्ये 1.2L NA पेट्रोल (82 bhp, 115 Nm), 1.0L टर्बो-पेट्रोल (118-120 bhp, 172 Nm) आणि 1.5L CRDi डिझेल (114-116 bhp, 250 Nm) इंजिनचा समावेश आहे. याची जास्तीत जास्त क्लेम्ड फ्यूल इकॉनमी 24.1 kmpl पर्यंत आहे.

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement