आता दसऱ्याला घरी आणा SUV, किंमत फक्त 7 लाखांपासून, फिचर्स असे की क्रेटाचा पडेल विसर!
- Published by:Sachin S
Last Updated:
फ्रेंच कार उत्पादक कंपनीने अखेर भारतात आपली Citroen Basalt X नावाची SUV-कूपे कारचं नवीन एडिशन लाँच केलं आहे.
advertisement
Citroen Basalt X चं सगळ्यात आकर्षक म्हणजे ऑल-ब्लॅक एक्सटीरिअर आहे. यामध्ये मॅट ब्लॅक रंग दिला आहे. जो आधीपेक्षा जास्त प्रीमियम आणि स्पोर्टी लूक देतो या शिवाय काारमध्ये 16-इंच ड्युल-टोन अलॉय व्हील्स, LED प्रोजेक्टर हेडलाइट्स, रॅम्पअराउंड LED टेललाइट्स आणि स्लोपिंग रूफलाइन दिलं आहे. त्यामुळे मार्केटमध्ये इतर एसयूव्हीपेक्षा ही गाडी वेगळी दिसते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
किंमत किती? Citroen Basalt X SUV मध्ये एकूण ६ व्हेरिएंट दिले आहे. Basalt 1.2 NA MT You ची किंमत 7.95 लाख इतकी एक्स शोरूम ठेवली आहे. त्यापाठोपाठ Basalt X 1.2 Turbo MT Plus 9.42 लाख, Basalt X 1.2 Turbo MT Plus 10.82 लाख, Basalt X 1.2 Turbo MT Plus – 12.07 लाख, Basalt X 1.2 Turbo MT Max – 11.62 लाख, Basalt X 1.2 Turbo MT Max – 12.89 लाख इतकी किंमत ठेवली आहे. 360-डिग्री कॅमेरा हवा असेल तर 25,000 आणि डुअल-टोन रंगासाठी 21,000 रुपये अतिरिक्त पैसे मोजावे लागतील.
advertisement