HSRP Number Plate होणार बंधनकारक, पण यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

Last Updated:
HSRP Number Plate : राज्यामध्ये वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं बंधनकारक असणार आहे. पण ही नंबर प्लेट कुठे मिळेल आणि तिची किंमत किती याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
1/7
राज्य सरकारकडून एचएसआरपी (HSRP) म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार आता 30 एप्रिलपर्यंत तुमच्याकडे ही नंबर प्लेट बसवणं गरजेचं आहे.

advertisement
2/7
30 एप्रिलपूर्वी तुम्ही तुमच्या वाहनाला ही नंबर प्लेट बसवली नाही तर आरटीओकडून तुमच्यावर कारवाई केली जाईल. आता या नंबर प्लेटची किंमत किती आणि ती कुठे मिळेल याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

3/7
या नंबर प्लेटची किंमत प्रत्येक वाहनासाठी वेगळी असणार आहे. यामध्ये मोटर सायकल आणि ट्रॅक्टर साठी तुम्हाला 450 रुपये यासोबतच जीएसटी एवढी किंमत मोजावी लागेल.

4/7
थ्री व्हीलरसाठी म्हणजेच ऑटो किंवा इतर कोणत्याही थ्री व्हिलरसाठी तुम्हाला 500 रुपये आणि जीएसटी एवढे पैसे लागतील. तर फोर व्हीलर आणि इतर वाहनांसाठी 745 रुपये आणि यासोबतच जीएसटी एवढे पैसे तुम्हाला मोजावे लागणार आहेत.

5/7
या नंबर प्लेट्स अॅल्युमिनियमपासून तयार करण्यात येतात.हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही वाहनाच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आली आहे. ही प्लेट एचएसआरपी होलोग्राम स्टिकरसह येत असते. यावर वाहनाचं इंजिन आणि चेसिसचा नंबर लिहिला जातो. जा नंबर यूनिक असतो. जो नंबर प्रेशर मशिनच्या मदतीने लिहिला जातो.

6/7
तसंच नंबर प्लेट वाहनाला जोडताना त्याला पिन असते. जी वाहनाला जोडून दोन्ही बाजूंनी बंद केली जाते. याचा अर्थ ही नंबर प्लेट तुम्ही इतर कोणत्याही वाहनाला वापरु शकत नाही.

7/7
ही नंबर प्लेट वाहनाच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला लावली जाते. महत्त्वाचं म्हणजे वाहनाच्या डीजिटल रजिस्टेशननंतर एचएसआरपी जारी केले जाते. याच कारणामुळे ही नंबर प्लेट दुसऱ्या कारवर वापरली जाऊ शकत नाही.

Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement