Kiaने लॉन्च केली नवी 7 सीटर! मारुती आणि टोयोटोचं टेन्शन वाढलं

Last Updated:
Kia Carens Clavis Features: किआ कार ग्राहकांसाठी तीन इंजिन ऑप्शन्स आणि 7 व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. किआची ही नवीन कार ह्युंदाई अल्काझार आणि मारुती सुझुकी एर्टिगा सारख्या गाड्यांना 'हार' देण्यासाठी लाँच करण्यात आली आहे.
1/6
Maruti Suzuki Ertiga आणि Hyundai Alcazarला कडक स्पर्धा देण्यासाठी, किआने भारतीय बाजारात नवीन किआ कॅरेन्स क्लॅव्हिस लाँच केली आहे. ही कार 7 व्हेरिएंटमध्ये, तीन इंजिनमध्ये आणि 8 कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आली आहे. तुम्ही 25 हजार रुपये बुकिंग रक्कम देऊन ही कार बुक करू शकता. या कारची डिलिव्हरी लवकरच सुरू होऊ शकते.

advertisement
2/6
Kia Carens Clavis Price in India : या किआ कारची किंमत 11 लाख 49 हजार 900 रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. या किमतीत तुम्हाला या कारचा बेस व्हेरिएंट मिळेल. जर तुम्ही या कारचा टॉप व्हेरिएंट खरेदी केला तर तुम्हाला 21 लाख 49 हजार 900 रुपये (एक्स-शोरूम) खर्च करावे लागतील. या प्राइज रेंजमध्ये, किआची ही नवीन कार मारुती सुझुकी एर्टिगा, ह्युंदाई अल्काझार आणि टोयोटा रुमियन सारख्या कारशी स्पर्धा करेल.

3/6
इंजिन डिटेल्स : या कारमध्ये 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे 157bhp पॉवर आणि 253Nm टॉर्क जनरेट करते. याशिवाय, 1.5 लिटर पेट्रोल इंजिन आहे जे 113bhp पॉवर आणि 143.8Nm टॉर्क जनरेट करते. तिसरा इंजिन ऑप्शन डिझेलमध्ये उपलब्ध आहे, 1.5 लिटर डिझेल इंजिन व्हेरिएंट 113bhp आणि 250Nm टॉर्क जनरेट करतो.

4/6
फीचर्स : या कारमध्ये 10.25 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल आणि 10.25 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले आहे. याशिवाय, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, रीडिझाइन केलेले एसी व्हेंट्स, ड्युअल पॅन पॅनोरॅमिक सनरूफ, फोर वे पॉवर अॅडजस्टेबल सीट्स, 8 स्पीकर बोस साउंड सिस्टम आणि वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले सारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

5/6
बाह्य भागाबद्दल बोलायचे झाले तर, नवीन कॅरेन्स ड्युअल टोन 17 इंच अलॉय व्हील्स आणि तीन पॉड एलईडी हेडलाइट्स, व्ही शेप एलईडी डीआरएल आणि समोर सिल्व्हर स्किड प्लेटसह लाँच करण्यात आली आहे.

6/6
सेफ्टी फीचर्स : तुमच्या सुरक्षिततेसाठी, Carens Clavis मध्ये ADAS Level 2 सह 20 ऑटोनोमस सेफ्टी फीचर्स समाविष्ट करण्यात आली आहेत. याशिवाय, या कारच्या सर्व व्हेरिएंटमध्ये स्टँडर्ड 6 एअरबॅग्ज, ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर, 360 डिग्री कॅमेरा आणि स्मार्ट क्रूझ कंट्रोल यासारखे खास फीचर्स उपलब्ध असतील.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement