Maruti Victoris: मारुती फक्त नावचं पुरे! 5 स्टार सेफ्टी अन् मायलेजही 28 किमी, नव्या SUV ने सगळ्यांची उडवली झोप
- Published by:Sachin S
Last Updated:
Maruti Victoris असं या SUV चं नाव आहे. विशेष म्हणजे, ही एसयूव्ही एक पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी सेगमेंटमध्येही उपलब्ध करण्यात आली आहे.
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने Maruti Suzuki पुन्हा एकदा एक दमदार अशी SUV लाँच केली आहे. Maruti Victoris असं या SUV चं नाव आहे. विशेष म्हणजे, ही एसयूव्ही एक पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी सेगमेंटमध्येही उपलब्ध करण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही एसयूव्ही एक हायब्रिड आहे. यामध्ये माईल्ड हायब्रिड आणि स्ट्र्राँग हायब्रिड ऑप्शन दिला आहे. त्यामुळे मायलेजमध्ये ही एसयूव्ही किंग ठरणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
Victoris आल्यामुळे मार्केटमध्ये खळबळ उडाली आहे. या एसयूव्हीची किंमत किती असेल याबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तवलेे जात आहे. कंपनीकडून अजूनही किंमतीची घोषणा केलेली नाही. मात्र, Victoris ची किंमत 11 लाखांपासून ते 20 लाखांपर्यंत असणार असा अंदाज वर्तवला जात आहे. या Victoris ची बुकिंग लवकरच सुरू होणार आहे.


