Creta आणि Thar चं मार्केट होणार जाम, Tata ने Sierra ची खरी किंमत केली जाहीर
- Published by:Sachin S
Last Updated:
टाटा मोटर्सने अलीकडे आपली लिजेंड समजली जाणारी Tata Sierra लाँच केली. लाँच केल्यापासून Tata Sierra ने मिडसाईट एसयूव्ही सेगमेंटमध्ये एकच धुमाकूळ घातला आहे. नवी लूक, दमदार फिचर्स आणि सुरुवातीची किंमत फक्त
टाटा मोटर्सने अलीकडे आपली लिजेंड समजली जाणारी Tata Sierra लाँच केली. लाँच केल्यापासून Tata Sierra ने मिडसाईट एसयूव्ही सेगमेंटमध्ये एकच धुमाकूळ घातला आहे. नवी लूक, दमदार फिचर्स आणि सुरुवातीची किंमत फक्त ११.४९ लाख इतकी ठेवण्यात आली. त्यामुळे मार्केटमध्ये Tata Sierra नावाचं तुफान आलं आहे. आता कंपनीने सगळ्या मॉडेलची किंमत जाहीर केली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
Tata Sierra 2025 मध्ये दोन नवीन इंजिनचा समावेश केला आहे यामध्ये एक 1.5-लीटर हायपरियन T-GDi टर्बो-पेट्रोल इंजिन दिलं आहे जे ऑटोमॅटिक टॉर्क कनव्हर्टरसह येतोय. तर दुसरं इंजिन हे 1.5-लिटर रेवोट्रॉन नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल मोटर इंजिन आहे जे म्यॅनुअल आणि DCA (डुअल क्लच ऑटोमॅटिक) दोन पर्याय दिले आहे. या शिवाय 1.5-लिटर क्रायोजेट डिझेल इंजिन दिलं आहे.
advertisement
advertisement
advertisement


