Toyota ची मिनी फॉर्च्युनर सेफ्टीत 4 रेटिंग! मुंबई-पुणे वेवर अपघातात चुराडा, Reel Star असफियाचे शेवटचे PHOTOS

Last Updated:
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोयोटा एसयूव्हीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक २२ वर्षीय सोशल मीडियावर इन्फ्लुएंसर असफिया खानचा दुर्दैवी मृत्यू झाला. (विश्वनाथ सावंत, प्रतिनिधी)
1/8
वाहनं वेगात चालवू नका, स्पीडची मर्यादा पाळा, अशी सूचना नेहमी महामार्गावर प्रवासादरम्यान पाहण्यास मिळते. पण, अनेक चालक याकडे दुर्लक्ष करतात आणि वाहन प्रचंड वेगात चालवतात. या वेगामुळे अनेक लोकांना जीव गमवावं लागला आहे. अशातच   मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोयोटा एसयूव्हीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक २२ वर्षीय सोशल मीडियावर इन्फ्लुएंसर असफिया खानचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात ४ तरुण जखमी झाले असून रुग्णालयात उपचार सुरू आहे.

advertisement
2/8
ुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दिनांक १० ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पुणे लेनवर कोन गावाजवळ हा अपघात घडला होता.  इन्स्टाग्रामवर इन्फ्लुएंसर असफिया बानो मोहम्मद फरीद खान (वय २२, रायबरेली, उत्तर प्रदेश) हिचा या अपघातात मृत्यू झाला. या  अपघातात तिच्यासोबत प्रवास करणारे चार सहकारी गंभीर जखमी झाले आहेत.

3/8
पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, टोयोटा अर्बन क्रुझर कार क्रमांक UP 32 MU 2287 ने असफियासह ४ जण प्रवास करत होते. कारचालक नूर आलम खान (वय ३४) याने निष्काळजीपणे आणि वेगाने एसयूव्ही चालवत होता.

4/8
मात्र, वेग जास्त असल्यामुळे अचानक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कारने ३ ते ४ वेळा पलटी घेतल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. हा अपघात एवढा जबर होता की, कारचा अक्षरशः चुराडा झाला. टोयोटा अर्बन क्रुझरच्या कारचं इंजिन अक्षरश: बाजूला झालं होतं. कारचा फक्त सांगाडा उरला होता.

5/8
या अपघातात असफिया खान हिला गंभीर दुखापत झाली होती. घटनास्थळावरून सर्व जखमींना तात्काळ MGM रुग्णालयात हलवण्यात आलं.

6/8
मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच असफियाने प्राण सोडले होते. या घटनेत ४ जण गंभीर जखमी झाले, त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

7/8
कोण आहे असफिया खान? असफिया खान ही सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहरा होती. इंस्टाग्रामवर तिचे अडीच लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. ती आपल्या लाइफ स्टाइल, प्रवास, फॅशन आणि ब्लॉग व्हिडिओसाठी ओळखली जात होती. फक्त मनोरंजन क्षेत्रातच नव्हे, तर ती राजकारणातही सक्रिय होती. उत्तर प्रदेशच्या समाजवादी पार्टीला ती उघडपणे समर्थन देत होती.

8/8
toyota urban cruiser ही एसयूव्ही हायब्रिड आहे. त्यामुळे या कारचं मायलेज हे स्ट्रॉंग हायब्रिड पॉवरट्रेन 28kmpl पर्यंत मायलेज मिळतं. याशिवाय, माइल्ड-हायब्रिड इंजिनसह येणारा सीएनजी व्हेरिएंट 26.6km पर्यंत मायलेज देतो.  या 5-सीटर एसयूव्हीची किंमत रेंज 14 लाख रुपयांपासून सुरू होते. जी 24 लाख रुपयांपर्यंत जाते (एक्स-शोरूम). या एसयूव्हीला सेफ्टीमध्ये ४ स्टार रेटिंग मिळाले आहे.

Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement