Yezdi Roadster 2025: 90 च्या काळातली रोड किंग Bike पुन्हा आली नव्या रुपात, बुलेटचा पडले विसर असा लूक; खास PHOTOS

Last Updated:
80 आणि 90 च्या दशकामध्ये भारतीय तरुणांच्या मनावर राज्य करणारी Yezdi बाइक आता पुन्हा एकदा नव्याने मार्केट गाजवण्यासाठी मार्केटमध्ये उतरली आहे
1/7
80 आणि 90 च्या दशकामध्ये भारतीय तरुणांच्या मनावर राज्य करणारी Yezdi बाइक आता पुन्हा एकदा नव्याने मार्केट गाजवण्यासाठी मार्केटमध्ये उतरली आहे. मागील काही वर्षांपासून Yezdi दमदार आणि हटके लूक असलेल्या बाइक लाँच करून आपली दखल घेण्यास भाग पाडलं. Yezdi ने थेट रॉयल एनफील्डला टक्कर दिली आहे. आता Yezdi ने आपली   Roadster 2025 लाँच केली आहे. ही बाइक नव्या लूकसह Yezdi घेऊन आली आहे.

advertisement
2/7
Yezdi रोडस्टर 2025 अखेरीस ठरल्याप्रमाणे लाँच केली आहे. 2025 Yezdi Roadsterमध्ये नवीन रंगाचा पर्याय दिला आहे. ही एक नव्या पिढीला समोर ठेवून लाँच केली आहे. या बाइकचं इंजिन आणि लूकवर बऱ्याच पैकी चांगलं काम केलं आहे. जर तुम्ही एखादी मस्कुलर बाइक खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर  Roadster 2025 ही बेस्ट ऑप्शन आहे. 

3/7
 2025 Yezdi Roadster च्या लूकबद्दल बोलायचं झालं तर बाइकमध्ये राउंड LED हेडलाईट, टीयरड्रॉप शेपचा फ्युल टँक, टेल लॅप्स, कर्व्ड फेंडर दिलं आहे, ते बाइकला वेगळाच लूक मिळवून देतो.

4/7
  या बाइकमध्ये इंटिग्रेटेड टेललाइट, डुअल टोन पेंट, रिमुव्हेबल पिलियन सीट आणि टर्न इंडिकेटर्स सारखे फिचर्स दिले आहे.  या बाइकचं वजन हे  194 किलोग्राम इतकं आहे. 

5/7
इंजन, मायलेज आणि किंमत Yezdi Roadster 2025 मध्ये  334 cc चं लिक्विड- कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन दिलं आहे. जे 28.6 bhp पॉवर आणि 30 Nm टॉर्क जनरेट करतो.  Yezdi Roadster 2025 मध्ये 6 स्पीड गियरबॉक्स दिला आहे, जो एकदम शांतपणे काम करतो. कुठेही गिअर टाकण्याचा खटखट आवाज येत नाही. या  बाइकचं फ्रंट आणि रिअरमध्ये डिस्क ब्रेक दिले आहे. ज्यामुळे बाइकवर चांगलं कंट्रोल करता येतं.

6/7
Yezdi Roadster 2025 मध्ये 12.5 लिटर इंधन क्षमता असलेली पेट्रोलची टाकी दिली आहे. जी 350 किलोमीटर इतकी रेंज देऊ शकतो.

7/7
Yezdi Roadster 2025 चा 795 mm  इतका ग्राउंड क्लियरेंस आहे.  या बाइकची किंमत  एक्स-शोरूम किंमत 2.10 लाख पासून सुरू होते ती  2.26 लाख रुपये इतकी आहे. 

Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement