Aai Kuthe Kay Karte Cast Fees : अरुंधती की संजना? आई कुठे काय करते मालिकेत कोणाला सर्वाधिक मानधन, आकडा ऐकून शॉक व्हाल

Last Updated:
Aai Kuthe Kay Karte Cast Fees : आई कुठे काय करते ही मालिका गेली पाच वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील कलाकारांना एका एपिसोडचे किती पैसे मिळतात माहिती आहेत का?
1/10
'आई कुठे काय करते' ही मालिका मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ही मालिका मागील पाच वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने प्रेक्षकांची मनं जिंकली.

advertisement
2/10
 मराठी टेलिव्हिजनवरील अनेक दमदार कलाकार या मालिकेत आहेत. या मालिकेतील कलाकारांना एका एपिसोडचं किती मानधन मिळतं माहितीये?

3/10
मीडिया रिपोर्टनुसार, मालिकेत अनिशची भूमिका साकारणारा अभिनेता सुमंत ठाकरे याला एका एपिसोडसाठी 7000 रुपये मानधन दिले जातं.

4/10
अरुंधतीची मुलगी ईशाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्व गोरे हिला एका एपिसोड 10,000 रुपये मानधन मिळतं.

5/10
त्याचप्रमाणे अरुंधतीचा लाडका मुलगा यश म्हणजेच अभिनेता अभिषेक देशमुख याला एका एपिसोडसाठी 12,000 रुपये मानधन मिळतं.

6/10
अरुंधतीचा मोठा मुलगा अभिषेकची भूमिका साकारणारा अभिनेता निरंजन कुलकर्णीला एका एपिसोडचे 14,000 रुपये मानधन दिलं जातं.

7/10
तर मालिकेतील अरुंधतीची मोठी सून अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे हिला एका एपिसोड 16,000 रुपये मानधन दिलं जातं.

8/10
आशुतोषची भूमिका साकारणारा अभिनेता गोवर्धनलाही जवळपास 18,000 रुपये दिले जातात.

9/10
अभिनेते मिलिंद गवळी यांनी मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारली आहे. मिलिंद गवळी यांना एका एपिसोडसाठी 20,000 रुपये मिळतात.

10/10
मालिकेची मुख्य नायिका अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी गोखलेला एका एपिसोडसाठी सुमारे 25,000 रुपये मानधन मिळते.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement