आलिशान गाड्या, दुबईत घर; अभिषेक बच्चनपेक्षा कित्येक पटींनी जास्त पैसे कमावते ऐश्वर्या राय; किती आहे नेटवर्थ?
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे जोडपं सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. या दोघांच्या घटस्फोटांच्या चर्चा होत आहेत. ऐश्वर्या रायचे बच्चन कुटुंबियांशी प्रॉपर्टीवरून वाद झाले असल्याचं बोललं जातंय. पण ऐश्वर्याची संपत्ती तिचा पती अभिषेक बच्चन यांच्यापेक्षा जास्त आहे हे वाचून आश्चर्य वाटेल. किती आहे या जोडप्याची नेट वर्थ जाणून घ्या.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ऐश्वर्या रायचे वरळीत एक आलिशान अपार्टमेंटही आहे. या अपार्टमेंटची किंमत 41 कोटी रुपये आहे. याशिवाय अभिनेत्रीचा दुबईमध्ये एक व्हिला आहे ज्याची किंमत 15.6 कोटी रुपये आहे. अभिनेत्रीला लक्झरी कारची शौकीन आहे. अभिनेत्रीकडे 7.95 कोटी रुपयांची रोल्स रॉयस घोस्ट आहे. याशिवाय ऐश्वर्या रायकडे Lexus LX 570 आणि Audi A8 L देखील आहे.
advertisement
advertisement


