हिरो म्हणून जे नाही जमलं, ते व्हिलन बनून करून दाखवलं; 2025 मध्ये राडा आता 2026 ही गाजवणार 90s चा हा अभिनेता
- Published by:Minal Gurav
Last Updated:
या अभिनेत्याने वयाच्या 50 व्या वर्षी सिद्ध केलं की वय हा केवळ एक आकडा आहे. 2025 मध्ये त्याने खलनायकाची भूमिका साकारून इतिहास रचला. आता 2026 गाजवायला तो सज्ज झाला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अक्षय खन्ना आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपली छाप सोडण्यास सज्ज झाला आहे. 'हनुमान' फेम प्रशांत वर्माच्या सिनेमॅटिक युनिव्हर्स (PVCU) निर्मित 'महाकाली' या चित्रपटाद्वारे तो तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. पूजा कोल्लुरू दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय खन्ना शुक्राचार्य ऋषींची भूमिका साकारताना दिसणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
'दृश्यम 2' मधील इन्स्पेक्टर तरुण अहलावतच्या भूमिकेसाठी अक्षय खन्नाला खूप मागणी होती. 'दृश्यम 3' साठीही त्याच्या नावाची चर्चा झाली होती. पण त्याने या प्रोजेक्टमधून माघार घेतली. असं म्हणतात की, 'धुरंधर'च्या ब्लॉकबस्टर यशानंतर अक्षय कुमारने मानधनात वाढवून मागितलं होतं. निर्माते आणि अभिनेता यांच्यातील निगोसिएशन अयशस्वी ठरलं.







