92 वर्षांपूर्वी आलेल्या या सिनेमाची तिकिटं ब्लॅकनं विकली, थिएटरबाहेर लागल्या होत्या रांगा

Last Updated:
भारतात तयार करण्यात आलेला पहिला बोलपट तुम्हाला माहिती आहे का? या सिनेमाची तिकिट ब्लॅकनं विकली जात होती.
1/8
भारतातील पहिला बोलपट 'आलम आरा' हा होता.'आलम आरा' 14 मार्च 1931 रोजी रिलीज झाला होता.

advertisement
2/8
अर्देशीर इराणी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. १२४ मिनिटांचा हा सिनेमा होता.

3/8
या सिनेमाची कोणतीही प्रिंट अस्तित्त्वात नाही. त्यामुळे या सिनेमाला हरवलेला सिनेमा आहे असंही म्हणतात.

4/8
सिनेमाच्या पहिल्या शोसाठी रात्री 9 वाजल्यापासून लोक थिएटरबाहेर उभे राहत.

5/8
मॅजिक थिएटरमध्ये दाखवण्यात आलेल्या या सिनेमाची तिकिटं त्यावेळस ब्लॅकनं विकण्यात आली होती.

6/8
थिएटरबाहेरील गर्दीवर आवरण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.

7/8
राजकुमार आणि एका बंजारन मुलीची लव्ह स्टोरी सिनेमा दाखवण्यात आली होती.

8/8
'आलम आरा'पूर्वी भारतात फक्त मूकपट तयार होत होते.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement