Alia Bhatt: गुच्चीचा जाळीदार लेहंगा घालून आली, कान्समध्ये आलिया भट्टचा देसी तडका, हटके लूकने चाहत्यांना वेड लावलं!

Last Updated:
Alia Bhatt: बॉलिवूडची गुणी अभिनेत्री आणि फॅशन आयकॉन आलिया भट्टने पुन्हा एकदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या अनोख्या लूकने सर्वांची मने जिंकली आहेत.
1/7
बॉलिवूडची गुणी अभिनेत्री आणि फॅशन आयकॉन आलिया भट्टने पुन्हा एकदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या अनोख्या लूकने सर्वांची मने जिंकली आहेत. 78 व्या कान्स चित्रपट महोत्सवाच्या तिच्या लूकने चाहत्यांना घायाळ केलं.

advertisement
2/7
या वेळी आलियाने गुच्ची ब्रँडचा खास डिझाइन केलेला सोन्याचा नेट फिशकट लेहेंगा परिधान केला होता. हा लेहेंगा पारंपरिक भारतीय पोशाख असूनही, त्यात ग्लॅमरस टच दिलेला दिसतोय. तिच्या जाळीदार लेहंग्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

3/7
लेहेंग्यासोबत आलियाने स्लीव्हलेस व्ही-नेक ब्लाउज घातला होता. या ब्लाउजचा डिझाइन खूपच स्टायलिश आणि आकर्षक होता. तिच्या डोळ्यांतले आत्मविश्वास आणि स्मितहास्य हे तिच्या सौंदर्यात भर टाकत होतं.

4/7
आलियाने मॅचिंग नेट दुपट्टा स्टायलिश पद्धतीने घेतला होता, जो तिच्या एकंदर पोशाखात नजाकत भरत होता. सोबतच तिने हलकासा नेकलेस आणि स्टड्स घातले होते.

5/7
स्मोकी आय मेकअप, काळं गडद काजळ आणि खुले लांब केस तिचा हा संपूर्ण लूक अतिशय नैसर्गिक आणि आकर्षक वाटत होता. तिच्या सौंदर्याचं मुख्य गमक म्हणजे तिचा साधेपणा आणि आत्मविश्वास.

6/7
आलियाच्या या लूकवर चाहते अक्षरश: फिदा झाले आहेत. सोशल मीडियावर तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

7/7
आलिया भट्टने कान्सच्या रेड कार्पेटवर हटके लूक्सने अनेकांची मने जिंकली. तिच्या लूकवर सर्वांच्या नजरा खिळल्या. आलियाने घातलेला गुच्ची ब्रँडचा हा खास जाळीदार लेहंगा तिच्या लूकमध्ये एकदम भर घालत होता.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement