टॉप अभिनेत्यांच्या बायका, लाइमलाइटपासून दूर पण दिसायला देखण्या; हिरोईनपेक्षा नाहीत कमी

Last Updated:
बॉलिवूड सेलिब्रेटींचं वैयक्तिक आयुष्य अनेकदा चर्चेत येतं. पण साऊथ इंडियन कलाकार मात्र या सगळ्यांपासून दूर असतात. बॉलिवूड सेलेब्स अनेकदा त्यांच्या फॅमिलीसोबत इव्हेंट्समध्ये दिसतात. पण साऊथचे कलाकार त्यांच्या फॅमिलीला कायमच लाइम लाइटपासून दूर ठेवताना दिसलेत.  साऊथ कलाकारांच्या पत्नी अनेक वर्ष लाइमलाइटपासून दूर आहेत पण दिसायला हिरोईनपेक्षा कमी नाहीत.  लाइमलाइटपासून दूर राहणाऱ्या दक्षिण भारतातील आघाडीच्या अभिनेत्यांच्या पत्नींविषयी जाणून घेऊ.
1/10
राम चरण तेजाने 14 जून 2012 रोजी उपासनाशी लग्न केलं. उपासना कामिनेनी ही अपोलो हॉस्पिटल्सचे कार्यकारी अध्यक्ष प्रताप सी. रेड्डी यांची नात आहे. तिने 2016 मध्ये 'कोनिडेला' नावाचं प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं. 

advertisement
2/10
अभिनेता अल्लू अर्जुनचा विवाह स्नेहा रेड्डीशी झाला आहे. त्यांची प्रेमकहाणी एका लग्नात सुरू झाली होती. तिथे त्यांनी एकमेकांचे नंबर एक्सचेंज केले. स्नेहानं अमेरिकेत शिक्षण पूर्ण केलं आहे. 

3/10
नागार्जुनचं दोनदा लग्न झालं आहे. त्यांनी 1990 मध्ये त्यांची पहिली पत्नी लक्ष्मी हिला डिवोर्स दिला. त्यानंतर अमालाशी लग्न केलं.  त्यांना दोन मुले आहेत. नागा चैतन्य (त्यांच्या पहिल्या पत्नीपासून) आणि अखिल अक्किनेनी (त्यांच्या दुसऱ्या पत्नीपासून).

4/10
अभिनेता रवी तेजानं इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 26  मे 2002 रोजी कल्याणीशी लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत. मोठी मुलगी मोक्षदा आणि धाकटा मुलगा मनिथ भूपतिराजू.

5/10
साऊथचा अ‍ॅक्शन हिरो ज्युनियर एनटीआरने मार्च 2011 मध्ये लक्ष्मी प्राणतीशी लग्न केलं. लग्नाच्या वेळी लक्ष्मी 18 वर्षांची  झाली नव्हती.  18 वर्षांची होण्यास फक्त दोन महिने बाकी होते. 5 मे 2011 रोजी त्यांनी लग्न केलं. त्यांना एक अभय राम हा मुलगा आहे.

6/10
अभिनेता, निर्माता सूर्याने त्याची सहकलाकार ज्योतिकाशी लग्न केलं आहे. त्यांनी 2006 मध्ये लग्न केले. लग्नापूर्वी, ते बरेच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. आता त्यांना दिया आणि देव ही दोन मुलं आहेत. 

7/10
दक्षिण भारतीय अभिनेता आर माधवनने 1999 मध्ये सरिता बिर्जेशी लग्न केलं. दोघांचं लव्ह मॅरेज असून त्यांना वेदांत हा मुलगा आहे. 

8/10
2005 मध्ये महेश बाबूने बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकरची बहीण नम्रता शिरोडकरशी लग्न केलं. नम्रता अभिनेत्यापेक्षा साडेतीन वर्षांनी मोठी आहे. लग्नानंतर अभिनेत्री सिनेमापासून दूर झाली. दोघांना गौतम आणि सितारा अशी दोन मुलं आहेत. 

9/10
रांझणा फेम अभिनेता धनुषने 2004 मध्ये रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याशी लग्न केलं. ऐश्वर्या एक दिग्दर्शक, नृत्यांगना, गायिका, लेखिका आणि उद्योजक आहे. काही वर्षांआधीच दोघांनी डिवोर्स घेतला.  

10/10
अभिनेते अजित कुमार यांचं लग्न अभिनेत्री शालिनीशी झालं आहे. त्यांनी 'अमरकलम' चित्रपटात सहकलाकार म्हणून काम केलं. त्यांनी 1999 मध्ये तिला प्रपोज केलं आणि दोघांनी 2000 साली लग्न केलं. दोघांना अनुष्का आणि अद्विक अशी दोन मुलं आहेत. 

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement