Vaibhav Suryavanshi : 'मी जास्त लक्ष देत नाही...', कोहलीला Google Search मध्ये मागे टाकल्यानंतर वैभवच उत्तर ऐकून सगळेच अवाक्

Last Updated:
टीम इंडियाचा 14 वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. सध्या सूरू असलेल्या आशिया कप स्पर्धेत तो धावांचा पाऊस पाडताना दिसतो आहे.
1/7

advertisement
2/7
शुक्रवारी युएईविरूद्ध पार पडलेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने 95 बॉलमध्ये 171 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 14 षटकार आणि 9 चौकार लगावले होते.

3/7
वैभवच्या याच खेळीच्या बळावर भारताने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 433 धावा ठोकल्या होत्या.त्यानंतर युएईला 199 धावांवर ऑल आऊट करून भारताने हा सामना 234 धावांनी जिंकला होता.

4/7
दरम्यान या वर्षात वैभव सूर्यवंशीला सर्वांधिक वेळा गुगलवर सर्च केले गेलं. यामध्ये वैभवने विराट कोहलीला देखील मागे टाकलं होतं.

5/7
हाच प्रश्न त्याला सामन्यानंतर विचारण्यात आला होता. यावर वैभव सूर्यवंशीने जे उत्तर दिले आहे, ते ऐकून सगळे थक्क झाले आहे.

6/7
मी या गोष्टींकडे लक्ष देत नाही. मी माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करतो. हो, मी या घडामोडींबद्दल ऐकतो, पाहतो आणि ते छान वाटते. पण नंतर मी पुढे जातो, बस एवढेच, असे वैभव सूर्यवंशी म्हणाला आहे.

7/7
यूएई विरुद्धच्या ग्रुप ए सलामीच्या सामन्यात केलेल्या वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी पुरुषांच्या अंडर 19 एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येच्या यादीत नवव्या स्थानी पोहोचला आहे.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement