Disaster Movie: 2025 चा सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा; थिएटरमध्ये आपटला, आता OTT वर येताच ठरला नंबर 1

Last Updated:
Disaster Movie:असे अनेक सिनेमे आहेत जे थिएटरमध्ये कमाल करु शकत नाही. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालेले बरेच सिनेमे ओटीटीवर आल्यावर धुमाकूळ घालतात.
1/7
असे अनेक सिनेमे आहेत जे थिएटरमध्ये कमाल करु शकत नाही. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालेले बरेच सिनेमे ओटीटीवर आल्यावर धुमाकूळ घालतात. अशाच एका सिनेमाविषयी जाणून घेऊया जो 2025 चा सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा ठरला मात्र आता ओटीटीवर येताच सिनेमा ट्रेंडिंग लिस्टमध्ये आला.

advertisement
2/7
आपण बोलत असलेला हा सिनेमा आहे अनुष्का शेट्टीचा. या क्राईम-ड्रामा अ‍ॅक्शन चित्रपटाचं नाव आहे ‘घाटी'. नुकताच प्राइम व्हिडिओवर हा सिनेमा प्रदर्शित झाला. ओटीटीवर धुमाकूळ घालत असलेला हा सिनेमा थिएटरमध्ये मात्र चालला नाही फ्लॉप ठरला.

3/7
‘घाटी’ हा 2 तास 36 मिनिटांचा थ्रिलर आहे. डोंगराळ प्रदेशातील गांजा व्यापाऱ्यांची कहाणी यात दाखवली आहे. सुरुवातीला जगण्यासाठी बेकायदेशीर धंदा स्वीकारणारी ‘घाटी’ (अनुष्का शेट्टी) नंतर बंडखोरी करते. ती शक्तिशाली माफियांना भिडते आणि स्वातंत्र्यासाठी लढते.

4/7
बाहुबलीनंतर अनुष्काला पाहणाऱ्या प्रेक्षकांना तिचा हा अवतार धक्का देणारा आहे. तिच्या नजरेतील राग, आवाजातील क्रूरता आणि कृतीतून दिसणारी ताकद प्रेक्षकांना रोमांचित करते.

5/7
विक्रम प्रभू आणि चैतन्य राव यांच्या साथीत तिने चित्रपटात वेगळाच प्रभाव निर्माण केला आहे. दिग्दर्शक राधा कृष्ण जगरलामुडी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट थिएटरमध्ये जरी कोसळला असला, तरी ओटीटीवर मात्र ट्रेंडमध्ये आहे.

6/7
40 कोटींच्या भव्य बजेटवर तयार झालेला हा चित्रपट थिएटरमध्ये फारच कमकुवत ठरला. फक्त 7 कोटींची कमाई करून निर्मात्यांना तब्बल 33 कोटींचा तोटा सहन करावा लागला.

7/7
ghaati movie
चित्रपटाला आयएमडीबीवर फक्त 4.5 रेटिंग मिळालं. यामुळे 2025 चा सर्वात मोठा डिजास्टर चित्रपट ठरला. 26 सप्टेंबरला प्राइम व्हिडिओवर रिलीज होताच या चित्रपटाने जबरदस्त पुनरागमन केलं. फक्त 24 तासांत ‘घाटी’ने प्लॅटफॉर्मवर नंबर वन ट्रेंडिंग स्पॉट पटकावला आहे.
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement