प्रिया बापटनंतर आणखी एका वेब सीरिजमधील Liplock लीक, 'ती' बोल्ड अभिनेत्री कोण?

Last Updated:
Bads of Bollywood Liplock Scene : प्रिया बापटच्या 'सिटी ऑफ ड्रीम्स'मधील लिपलॉक सीनंतर आता 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेबसीरिजमधील आन्या सिंह आणि एका नवोदित अभिनेत्रीचा किसिंग सीन व्हायरल होत आहे.
1/9
 'सिटी ऑफ ड्रिम्स' या वेबसीरिजमधील मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटच्या लेसबियन बोल्ड सीनची चांगलीच चर्चा झाली होती. यानंतर अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं.

advertisement
2/9
 प्रियाने लेस्बियन इंटिमेट सीन दिला होता. बोल्ड सीनवरून ट्रोल करणाऱ्यांना प्रिया बापटने चांगलच सुनावलं होतं.

3/9
 अशातच आता 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही सीरिज 18 सप्टेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. आर्यन खान दिग्दर्शित या वेब सीरिजचं लोकांकडून कौतुक होत आहे. बॉबी देओल, लक्ष्य आणि सहर बाम्बा या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

4/9
 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधील अनेक कलाकारांची भूमिका छोटी असली तरी त्यांनी प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. या पात्रांमध्ये एका मुलीचाही समावेश आहे.

5/9
 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आन्या सिंहसोबत स्क्रीन शेअर करताना ही नवोदित अभिनेत्री दिसत आहे. एका सीनमध्ये या दोन्ही अभिनेत्री स्क्रीनवर लिपलॉकचा सीन देताना दिसत आहेत. आन्यासोबत स्क्रीनवर दिसणारी ही अभिनेत्री कोण हे जाणून घेण्यास सर्व उत्सुक आहेत.

6/9
 आन्यासोबत ऑनस्क्रीन किसिंग सीन देणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव सुमैया शेख आहे. सुमैया ही एलिसिया या नावानेही ओळखली जाते. सोशल मीडियावर सुमैया खूप सक्रीय आहे. तिचे 63 हजार फॉलोअर्स आहेत.

7/9
 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये सुमैयाची भूमिका खूप छोटी आहे. पण तिचा लिपलॉक सीन मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सुमैयाला फॅशन आणि फिरण्याची आवड आहे.

8/9
 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिविक शर्माही आहे. तिच्यासोबत सुमैयाच्या अनेक सोशल मीडिया पोस्ट आहेत. सुमैया आणि दिविक ब्रँडच्या प्रमोशनल जाहिराती करतात.

9/9
 सुमैयाने सोशल मीडियावर 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' संदर्भात एकही पोस्ट केलेली नाही. सुमैयाच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता प्रतीक्षा आहे.

एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement