advertisement

Bigg Boss Marathi 6 : जेवणावरून ड्रामा राखीच्या अंगाशी, 'भाऊचा धक्का'वर मिळाली मोठी शिक्षा; संपूर्ण सीझन...

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dhakka : या आठवड्यात राखीने जेवणावरून चांगलाच ड्रामा केला. तिने जेवण अक्षरश: फेकून दिलं आणि याची किंमत आता तिला मोजावी लागणार आहे.
1/7
बिग बॉस मराठी 6 मध्ये या आठवड्यात राखीने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तिने अन्नाची नासाडी केली आणि हे तिच्या अंगाशी आलं आहे. राखीने केलेल्या कृत्याची शिक्षा अखेर तिला मिळाली आहे.

2/7
राखी भाजी बनवत होती तेव्हा रेवा आणि दिपालीने चहा बनवायला ठेवला. राखीने गुपचूप भाजीतील वांगं चहात टाकलं. यानंतर घरातील बहुतेक सदस्य राखीशी भांडू लागले. शेवटी राखीने भाजीच फेकून दिली.

3/7
यानंतर आता हे आपल्या अंगाशी येणार हे राखीला कळून चुकलं, त्यामुळे तिने मोठा ड्रामा केला. भाजीत थुंकी पडत असल्याचं भांडणावेळी संकेतने निदर्शनास आणून दिलं. राखीने शेवटी तिने हेच कारण देत भाजी फेकल्याचं सांगत सारवासारव केली. फेकलेल्या भाजीजवळ जाऊन ती पाहत तिने पश्चातापही व्यक्त केला.

4/7
यानंतर घरातील सदस्य राखीला याची शिक्षा मिळणार असं म्हणतात. तेव्हाही राखी त्यांना तुम्ही मला शिक्षा सुनावणार, तुमच्यात इतकी हिंमत आहे, असं विचारताना दिसते. पण अखेर राखीला तिच्या कृत्याची शिक्षा मिळाली.

5/7
घरातील सदस्य नाही पण भाऊचा धक्कावर रितेश देशमुखने राखी सावंतला मोठी शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा एक दिवस किंवा एका आठवड्यापुरती नाही तर संपूर्ण सीझनसाठी आहे.

6/7
भाऊचा धक्काचा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यात रितेश राखीला अन्नाची नासाडी केल्याबद्दल शिक्षा सुनावताना दिसतो. रितेश बोलतो, राखी तुम्हाला अन्नाची किंमत नाही आहे हे लोकांना आणि महाराष्ट्राला दिसलं आहे.

7/7
याची शिक्षा तुम्हाला मिळणार आणि संपूर्ण सीझन. असं रितेश पुढे म्हणतो. आता राखीला संपूर्ण सीझनसाठी नेमकी काय शिक्षा मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement