advertisement

Bigg Boss Marathi 6 : मी तिला पटवणार! तिची एंट्री आणि विशालच्या आयुष्यातून रुचिताचा पत्ता कट?

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 च्या घरात वाइल्ड कार्ड एंट्रीनंतर विशाल आता तिला पटवण्याच्या तयारीत आहे. त्याने स्वत:च रुचितासमोर सगळं काही स्पष्ट सांगितलं.
1/7
बिग बॉस मराठी 6 मध्ये वाइल्ड कार्ड एंट्रीनंतर फक्त बिग बॉसच्या घरातच नाही तर सदस्यांच्या खासगी आयुष्यातही वादळाची चिन्हं आहेत. विशेषत: रुचिताच्या. वाइल्ड कार्डमध्ये तिची एंट्री झाली आणि आता विशाल तिला पटवण्याची तयारी करतो आहे.

2/7
विशाल रुचितालाच सगळं काही सांगतो. दोघंही एका सोफ्यावर बसले आहेत. नव्या सदस्यांवरून त्यांच्यामध्ये बोलणं सुरू आहे. तेव्हा विशाल रुचिताला मला थांबवू नकोस, मी तिला पटवणार आहे, असं स्पष्टपणे सांगतो. हे ऐकताच रुचिताच्या चेहऱ्याचा रंगच बदलतो. तिला खूप राग येतो. पण विशाल तिची समजूतही काढतो. विशाल रुचिताला सांगतो.

3/7
आता ती कोण आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ती आहे रेवा. जिनं बिग बॉसच्या घरात येताच सगळ्यात आधी रुचिताशीच हुज्जत घातली.

4/7
वाइल्ड कार्ड एंट्री होताच नव्या सदस्यांना टॉप, फ्लॉप सदस्य, आणि कोणत्या सदस्याला इग्नोर करणार आणि कोणत्या सदस्याला टार्गेट ते सांगायचं होचं. तेव्हा रेवाने विशालला टार्गेट केलं आणि रुचिताला इग्नोर केलं होतं.

5/7
रुचिता विशालशी बोलताना रेवा आल्या आल्या मला का हे करायला लागली, असं विचारते. यावर विशाल म्हणतो, तिला मला आणि तिला भिडायचं आहे. पण मी तिला पटवणार आहे. पटू दे ना काही नाही. फक्त पटू दे.

6/7
यावर रुचिता नाराज होते. तेव्हा विशाल तिला सांगतो तू यार मला थांबवू नकोस ना गेम खेळताना. विश्वास ठेव, शेवटी मी तुझ्याकडेच येणार आहे रोज बोलेन तुझ्याशी.

7/7
आता विशाल गेमसाठी लावत असलेली ही सेटिंग खरोखर तर जुळली तर, विशालच्या आयुष्यातून रुचिताचा पत्ता कट होणार का? हे महत्त्वाचं ठरणार आहे.

IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement